Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: अपघाताचा बनाव करत 26 वर्षीय तरुणाची हत्या; तीन मित्रांनी दगडाने ठेचून मारल्याचा खुलासा

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात 26 वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवन रवींद्र सोळंके याची हत्या करून अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र पोलिस तपासात तीन मित्रांनी दारू पार्टीतील वादातून दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 21, 2026 | 08:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पवन सोळंके याचा अपघात नसून हत्या झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
  • दारू पार्टीतील वादातून तीन मित्रांनी त्याची हत्या केल्याचा आरोप.
  • पोलिसांनी तीन संशयित आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. घडलेली घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात कोळन्हावी – डांभुर्णी रस्त्यावर घडली.

Pune Crime : पुण्यात भाड्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला; डोक्यात दगड घातला अन्…

काय घडलं नेमकं?

हत्या झालेल्या तरुणाचे नाव पवन रवींद्र सोळंके (वय 26) असे आहे. कोळन्हावी ते डांभुर्णी या रस्त्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत पवन ठार झाला असा बनाव तिघांनी केला होता. पवनला मध्यरात्री तीन तरुण दुचाकीवर घेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते व अज्ञात वाहनाच्या धडकेत याचा मृत्यू झाला असा बनाव त्यांनी केला होता. या प्रकरणी एकाने यावल पोलीस ठाण्यात तशी फिर्यादी देखील दिली होती. यानुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा पोलीस तपासात हे बनाव उघडलं. पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

Chiplun Crime : चिपळूनमध्ये सासूच्या बंद घरावर सुनेनेच मारला डल्ला; लाखो रुपयांचे दागिने लंपास

डोक्यात दगड घालून हत्या

उमेश दिलीप परदेशी वय 32 रा .कोळन्हावी, चेतन मोतीराम कोळी वय 32 रा.डांभुर्णी व लोकेश दिवाकर महाजन वय 32 रा.डांभुर्णी असे आरोपीचे नाव आहे. या तिघांनी पवनसोबत रात्री पार्टीचे नियोजन केले होते. सहा जणांनी हे शेतात पार्टी केल्यानंतर यातील दोन मित्र एक उंटावद आणि एक कोळन्हावी येथे आपल्या घरी परत गेले. मात्र मयत पवन व उमेश परदेशी, चेतन कोळी, लोकेश महाजन हे पार्टी संपल्यानंतर देखील किनगाव येथे एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी पवनशी वाद घालून त्याला मारहाण केली आणि मध्यरात्री नंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली. आरोपींनी दाखवलेल्या घटनास्थळाचा फॉरेन्सीक टिम कडून बारकाईने पंचनामा करण्यात आला, या प्रकरणी तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास करत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव पवन रवींद्र सोळंके (वय 26) असे आहे.

  • Que: हत्येचा बनाव कसा करण्यात आला होता?

    Ans: अज्ञात वाहनाच्या धडकेत पवनचा मृत्यू झाल्याचा बनाव करून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • Que: पोलिस तपासात काय समोर आले?

    Ans: पवनची त्याच्या तीन मित्रांनी दारू पार्टीतील वादातून दगडाने ठेचून हत्या केल्याचे तपासात समोर आले.

Web Title: Jalgaon crime 26 year old young girl murdered while pretending to be an accident three mitrani dagdane thechun marlyas revelations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी
2

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Manudevi Temple: कुलदेवता म्हणून पूजली जाते मनूदेवी; जळगावच्या या मंदिराची पौराणिक कथा आणि इतिहास जाणून घ्या
4

Manudevi Temple: कुलदेवता म्हणून पूजली जाते मनूदेवी; जळगावच्या या मंदिराची पौराणिक कथा आणि इतिहास जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.