जळगावातील मुक्ताईनगर पोलिसांनी नकली नोटा आणि मोबाईल जप्त करत फेसबुकवरून फसवणूक कऱणारी टोळी गजाआड केली आहे. एक लाखाच्या बदल्यात १० लाख देण्याचे कबूल करत केली होती फसवणूक
भुसावळच्या जळगाव नाका परिसरात पान टपरी लुटीचा प्रयत्न फसल्याने चार अज्ञातांनी टपरी चालकावर गोळीबार केला. उल्हास पाटील यांच्या खांद्याला गोळी लागली असून प्रकृती स्थिर आहे. आरोपी फरार.
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावात ९ वर्षीय धनश्री शिंदे ही शाळा सुटल्यानंतर रहस्यमयरित्या बेपत्ता झाली आहे. गावाच्या वेशीबाहेर तिचं दप्तर आढळून आलं असून तीन दिवस उलटूनही तिचा शोध लागलेला नाही.
जळगावात 19 वर्षीय तुषार तायडेची सात-आठ जणांनी बेदम मारहाण करून हत्या केली. जुन्या वादातून Instagram व्हिडिओवरून हल्ला झाल्याची माहिती. आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल, आरोपी फरार. नातेवाईकांनी रस्ता रोको आंदोलन…
जालना येथे 13 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून तिने हा निर्णय घेतल्याचा पालकांचा आरोप आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरात खळबळ उडाली…
जळगावातील रेल्वे रुळावर आढळलेला तरुणाचा मृतदेह हा अपघात नव्हता, तर तिघांनी केलेला पूर्वनियोजित खून असल्याचे उघड झाले. किरकोळ वादातून मारहाण करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर फेकला. एक आरोपी…
जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाळधी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी अहमदाबाद हावडा एक्सप्रेस खाली येऊन दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतदेह आढळून आलेल्या दोन्ही तरुण…
जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगर व वरणगाव शिवारातील पेट्रोल पंपावर गेल्या आठवड्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. हा पेट्रोल पंप केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा आहे. पोलिसांनी ६ जणांच्या टोळीला अटक केली…
जळगावमधून एक सायबर फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. एका तरुणाला गुगलवर नंबर शोधणं एवढं महागात पडलं आहे की तब्बल ४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
जळगाव शहरातून एक सांतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तसेच त्या तरुणाची दुचाकी देखील पेटवून दिली आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या प्रकरणी तब्बल तीन वर्षांनंतर मध्यरात्री अटक करण्यात आली. देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील कारवाईबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
जळगाव महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपावरून निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अखेर शहर पोलिसांनी अटक केली आहे.
जळगावच्या बिलवाडी गावात किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एकाच मृत्यू झाला आहे तर ११ जण जखमी झाले आहेत. ही हाणामारी माझ्याकडे पाहून का थुंकला? या…
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पती- पत्नीच्या वादात मध्यस्थी करणं पत्नीच्या मामाला जीवावर बेतलं आहे. पत्नीच्या मामाला पतीने चाकूने वार करत खून केला आहे.
Crime News Live Updates Marathi : आज दिनांक 13 - 09- 2025 रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...
जळगाव मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सासरच्यांकडून हुंड्यापायी होणाऱ्या छळाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेची नाव मयुरी गौरव ठोसर (वय 23) असे…
जळगाव जिल्ह्याच्या यावल शहरातील बाबूजी पुरा भागात एका ६ वर्षीय हनन खान याचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत शेजारच्या घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हनन खान हा शुक्रवारच्या सायंकाळपासून बेपत्ता होता आणि…
जळगाव: जळगावमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेलचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या घटना समोर आली होती. हा आरोप स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक संदीप…