
crime (फोटो सौजन्य: social media)
छत्रपती संभाजीनगरच्या सिन्नरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर…
दक्षता पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पेट्रोल पंपाच्या व्यवहारात अपहार केलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पंपाची आणि जिल्हा पोलीस दलाची मोठी फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. ते फरार असून अपहार करणारा पोलीस उपनिरीक्षक सात दिवसांपासून बेपत्ता आहे. अपहार केल्याबद्दल भीती वाटल्याने पोलीस निरीक्षकाने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यामुळे पोलीस दलाला त्यांच्या मालकीचा असलेला दक्षाता पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आली आहे.
कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली
जळगाव शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव श्याम प्रभाकर पाटील (२० वर्ष) असे आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने प्राचार्यच नाव लिहून ठेवलं. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुसाईड नोट मध्ये काय?
श्यामने आत्महत्या करण्या पूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांनी ती सुसाईड नोट जप्त केली असून त्यात प्राचार्यांनी मारहाण केली आहे. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राचार्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विध्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Ans: सुमारे १ कोटी ३३ लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे समोर आले आहे.
Ans: पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक असलेला पोलीस उपनिरीक्षक आरोपी असून तो सध्या बेपत्ता आहे.
Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल करून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे.