Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: जालन्यात भरचौकात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; शहरात खळबळ

जालन्यात मंगळ बाजार चौकासमोर मध्यरात्री वादातून शाहेद शेख या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 07, 2026 | 10:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जालना शहरातील मंगळ बाजार चौकासमोर मध्यरात्री घटना
  • वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; रुग्णालयात मृत्यू
  • एका आरोपीला ताब्यात; सदर बाजार पोलिसांचा तपास सुरू
जालना: जालना येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील मंगळ बाजार चौकासमोर शुक्रवारी ही घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव शाहेद सगीर शेख असे आहे. या खुनाच्या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे.

Gujrat Crime: मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पाठवलेल्या १५ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाकडून अत्याचार

काय घडलं नेमकं?

शाहेद शेख याचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. आपआपसातील भांडणातून एक ते दोन जणांनी शाहेद शेख याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात शाहेद शेख गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर शाहेद शेख याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करत घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात आपसातील भांडणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती असून, त्याची चौकशी सुरू आहे. इतर संबंधित बाबींचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुववस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

फिरायला नेतो म्हणत नात्यातील तरुणीचे अपहरण; आळंदीत मंदिरात बळजबरीने लग्न, नाही म्हणाली तर…

जालन्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नात्यातील मुलीला फिरायला जायचं म्हणून कारमध्ये बसलं आणि तीला थेट
पुण्यातील आळंदी येथे नेलं. नंतर मुलीची इच्छा नसतांना ‘लग्न कर नाहीतर तुला जिवंत मारून टाकू,’ अशी धमकी देत तरुणीचे बळजबरीने लग्न लावून घेतल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात घडला आहे.

Mumbai Crime: मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: जालना शहरातील मंगळ बाजार चौकासमोर.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय?

    Ans: शाहेद सगीर शेख.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: एका आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Jalna crime a young man was murdered with a sharp weapon in broad daylight in jalna the incident has caused a stir in the city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
1

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
2

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
3

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव
4

UP Crime: पोटच्या 8 वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; नग्न होऊन…; पत्नीने व्हिडिओ बनवून पोलिसांत घेतली धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.