काय घडलं नेमकं?
पीडित मुलगी ही १५ वर्षांची आहे. तिच्यावर तिच्या मामाने आणि चुलत भावाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला मोबाइलचं लागलेलं व्यसन तोडण्यासाठी पीडितेच्या आईने आपल्याच नातेवाईकांकडे पाठवले होते. तिथेच तिचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात एका समुपदेशकाने सांगितलं की, मुलीच्या आईने तिला तिच्या तब्येतीसाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी मामाच्या घरी पाठवले होते. जेव्हा तिची आई तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करायची तेव्हा आरोपी पीडितेच्या आईला सांगायचा की, मुलगी व्यवस्थित आहे आणि चांगलं शिक्षण घेत आहे.
पीडितेने काय सांगितलं
त्यांनतर पीडित मुलगी दोन महिन्यानंतर घरी परतली तेव्हा तिने घडलेला एकूण सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला होता. तिच्या मामाने तिला चुकीचा स्पर्श केला होता. तिच्या चुलत भावाने ती झोपेत असताना तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. या घटनेंनंतर ती खूप घाबरली की ति प्रतिकार करू शकली नाही. पीडितेच्या कुटुंबाने हेल्पलाइनशी संपर्क साधत चांदखेडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
पतीने नवीन मोबाईल घेऊन देण्यास दिला नकार आणि…, २२ वर्षीय महिलेने गळफास घेतला
गुजरात येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीने नवा मोबाईल फोन घेऊन देण्यास नकार दिला, म्हणून एका २२ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे सांगितलं जात आहे. ही घटना शनिवारी (17 जानेवारी) घडली. महिलेने आपल्या राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. हि घटना गुजरातच्या मोडासा येथे घडली.
वनस्पती शोधण्यासाठी महाराज डोंगराकडे गेले नंतर 200 फूट दरीत कोसळले; उपचाराअभावी मृत्यू
Ans: मोबाईलचं व्यसन कमी करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं म्हणून.
Ans: सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत प्रकार घडल्याचा आरोप.
Ans: मुलगी घरी परतल्यावर तिने कुटुंबाला सर्व सांगितलं.






