Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: जालना हादरलं! मुलीला वाचवताना आईची उडी; खदानीत बुडून दोघींचा मृत्यू

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात खदानीत कपडे धुताना 12 वर्षीय मुलगी पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आईने उडी घेतली, पण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघींचाही बुडून मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 21, 2026 | 11:10 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मायलेकी कपडे धुण्यासाठी खदानीवर गेल्या
  • मुलगी पाय घसरून पाण्यात पडली
  • आईने वाचवण्यासाठी उडी घेतली
  • दोघांचाही बुडून मृत्यू
जालना: जालना येथून एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय विवाहित आणि त्यांच्या १२ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोटच्या मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली. मात्र यात दोघीनींही आपले प्राण गमावले. ही घटना जालना तालुक्यातील पंढरपूर वाडी परिसरात शक्रवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

कावेरी दशरथ मोहिते (३०) आणि त्यांची मुलगी सोनाली दशरथ मोहिते (१२) असे मृत्यू झालेल्या माय लेकींचे नावे आहेत. या दोघी शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी खदानीवर गेल्या होत्या. कावेरी कपडे धुण्यात मग्न असताना, सोमालीचा पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. आपल्या मुलीला बुडताना पाहून आई कावेरी यांनी क्षणाचाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खदान खोल असल्याने दोघींचाही बुडून मृत्यू झाला.

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक राजकीय कनेक्शन; खरात प्रकरणाचा तपास थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत?

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत दोघींचीही प्राणज्योत मालवली होती. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णलयात पाठवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि चार महिन्यांची गर्भवती; शिक्षा टाळण्यासाठी आरोपीने काय केलं बघा…

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणी चार महिन्यांची गर्भवर्ती राहिल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केले मात्र आरोपीने शिक्षा टाळण्यासाठी जे केले ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. ही घटना बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Yavatmal Crime: भररस्त्यात चाकू हल्ला; पाठीत अडकला चाकू, तरीही ‘साधा गुन्हा’ नोंद

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पंढरपूर वाडी येथे.

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: मुलगी पाण्यात पडल्यावर आई तिला वाचवायला गेली, पण दोघीही बुडाल्या.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टम करून नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

Web Title: Jalna crime jalna shaken mother jumps in to save daughter both drown in stone quarry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.