Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती

जालना जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. वडिलांच्या मित्रानेच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. घडलेली घटना परतूर तालुक्यात घडली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 10, 2026 | 03:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वडिलांच्याच मित्राने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
  • चार महिन्यांची गर्भवती
  • गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरु
जालना: जालना जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. वडिलांच्या मित्रानेच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडित मुलगी या अत्याचारामुळे चार महिन्यांची गर्भवती आहे. घडलेली घटना परतूर तालुक्यात घडली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव नवनाथ सोपान आयंदे असे आहे. पीडित मुलीने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. ती आपल्या पालकांना शेतीच्या कामात मदत करत होती. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र होता.तो सतत त्यांच्या घरी ये-जा करायचा. चार महिन्यांपूर्वी पीडित मुलगी शेतात काम करताना नराधमाने शरीरसंबंधाची मागणी केली. तिने जेव्हा नकार दिला तर आरोपीने जबरदस्ती केली. असा आरोप पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

प्रियकरासाठी हैवान झाली आई, 7 महिन्यांच्या मुलाची केली हत्या; कुटुंबालाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न

चार महिन्यांची गर्भवती

आरोपीने वारंवार भीती दाखवून तिच्याशी जबरदस्ती शरीरसंबंद केले. काही दिवसांपासून पीडितेला उलट्या आणि पोट दुखू लागलं. त्यानंतर पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात पीडितेवर सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

तिची विचारपूस केली असता तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. तातडीने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. या घटनेनं परिसरात संपात व्यक्त केला आहे.

‘पोहता येत नाही’ माहिती असूनही पाण्यात उतरवलं; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू

जालन्यातील अंबड तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा खदाणीतील खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, पोलीस भरती प्रक्रियेत पोहण्याची कोणतीही अट नसतानाही प्रशिक्षण अकादमीकडून तिला पाण्यात उतरवण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशिक्षण केंद्राच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Mumbai Accident: दादरनंतर आता कांदिवलीत बेस्ट बसचा कहर; भरधाव बसने दोघांना उडवलं; थरार CCTV मध्ये कैद

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली.

  • Que: पीडिता गर्भवती असल्याचं कसं समोर आलं?

    Ans: तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात तपासणी केली असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.

  • Que: आरोपीविरोधात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी नवनाथ आयंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Jalna crime shocking minor girl sexually assaulted by fathers friend four months pregnant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.