
crime (फोटो सौजन्य: social media)
Washim Crime: हृदयद्रावक! घरगुती वादातून पत्नीने विहिरीत मारली उडी; वाचवताना पतीचाही बुडून मृत्यू
नेमके प्रकरण काय आहे?
दीप्ती चौरसियाचे लग्न २०१० मध्ये कमल किशोर यांच्या मुलगा हरप्रीत चौरसिया सोबत झाले होते. या दाम्पत्याला १४ वर्षांचा मुलगा आहे. मात्र हरप्रीतचे दोन लग्न असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची दुसरी पत्नी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असल्याचंही कुटुंबीयांनी सांगितलं आहे.
मंगळवारी संध्याकाळी दीप्ती घरात एकटी असताना तिने गळफास घेतल्याची माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना एक सुसाईड नोट आढळली, मात्र त्यातील मजकूर किंवा आत्महत्येचं कारण याबाबत पोलीस अधिकृत माहिती देत नाहीत. या घटनेचा तपास सध्या वसंत विहार पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
कमला पसंद कंपनीचा प्रवास आणि साम्राज्य
कमला पसंदचे संस्थापक कमलाकांत चौरसिया हे मूळचे कानपूरच्या फीलखाना मोहल्ल्यातील रहिवासी आहेत. 1980-85 च्या सुमारास त्यांनी घरातूनच पान मसाला तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काहू कोठीतील एका छोट्याशा गुमटीत ते पान मसाला विकत असत. कुटुंबीयांच्या सहकार्याने त्यांनी हळूहळू व्यवसाय वाढवला, आणि त्यातून पुढे केपी ग्रुपची स्थापना झाली.
आज कमला पसंद, राजश्री, आणि विविध पान मसाला व गुटखा ब्रँड्सचा व्यवसाय कानपूर, दिल्ली, कोलकाता, मुंबईपर्यंत विस्तारलेला आहे. कंपनीचा टर्नओव्हर अब्जावधी रुपयांमध्ये असल्याचं समजतं. कमला पसंद माऊथ फ्रेशनर, पान मसाला आणि गुटखा हे मुख्य उत्पादने असून कमलाकांत कंपनी LLP कडे या ब्रँडचा प्रमुख ट्रेडमार्क आहे.दीप्तीच्या अकस्मात मृत्यूने चौरसिया परिवारात मोठा शोककळा पसरली असून आत्महत्येमागील नेमकं कारण समोर येण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.
Pune Crime: गुंगीच औषध देवून महिलेनेच केला पुरुषावर अत्याचार! नेमकं प्रकरण काय?
Ans: सुसाईड नोटमध्ये कारण स्पष्ट नाही; मात्र कुटुंबीयांचा आरोप आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले.
Ans: नोट मिळाली असली तरी पोलिसांनी त्यातील मजकूर उघड केलेला नाही आणि कोणत्याही व्यक्तीचे नाव त्यात नाही.
Ans: मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला