Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: धक्कादायक! ऑनलाईन गेमिंगने घरादाराचा घात; पत्नी-मुलीसह घेतले विष

ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे व्यापाऱ्याने पत्नी व 16 वर्षीय मुलीला विष पाजून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान मुलगी व वडिलांचा मृत्यू झाला, पत्नी आयसीयूमध्ये असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 27, 2026 | 03:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • BDG व Aviator गेममध्ये सुमारे 4 लाखांचे नुकसान, कर्जाचा ताण.
  • कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळून पत्नी-मुलीला पाजले; स्वतःही प्राशन.
  • मुलगी व वडिलांचा मृत्यू; पत्नी आयसीयूमध्ये, पोलिस चौकशी सुरू.
भोपाळ: मध्यप्रदेशातील शहडोलमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे एका सुखी कुटुंबाचा क्षणार्धात नाश झाला, वाढत्या कर्जामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या एका वडिलांनी बीडीजी आणि एव्हिएटरसारखे ऑनलाईन गेम खेळताना आपल्या पत्नी आणि मुलीला कोल्ड्रिंकमध्ये विष पाजले आणि नंतर तेच स्वतः प्यायले, उपचारादरम्यान, प्रथम त्याची १६ वर्षांची मुलगी स्वाती आणि नंतर व्यापारी शंकरलाल गुप्ता यांचा मृत्यू झाला, त्यांची पत्नी राजकुमारी मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये जीवनमरणाशी झुंज देत आहे.

‘रूग्ण’ वाचवणारी वाहिकाच रस्त्यावर कोलमडली अन् उपस्थितांच्या हृदयाचा…; सिंधुदुर्गमध्ये घडले काय?

गुप्ताने इतरांकडून पैसे उधार घेतल्याने गेममध्ये ४ लाख रुपये गमावल्याचे वृत्त आहे. शहरातील जुन्या कॉलनीतील सत्यम व्हिडीओजवळ ही घटना घडली. कुटुंबाचा १५ वर्षांचा मुलगा अनिकेत घटनेच्या वेळी घरी नव्हता, त्यामुळे तो या दुर्घटनेतून बचावला आणि अनाथ झाला. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरलाल हा त्याचा मुलगा अनिकेतसोबत बाजारात गेला होता. शंकरने त्याला मित्राच्या दुकानात सोडून चहा हवा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने कोल्ड्रिंक आणले आणि घरी परतला. त्याने त्यात विष मिसळले. त्यानंतर त्याने ते कोल्ड्रिंक त्याची पत्नी राजकुमारी आणि मुलगी स्वातीला दिले आणि ते स्वतः प्यायले. ओरड ऐकून शेजारी शंकरलालच्या घरी धावले आणि तिघांचीही प्रकृती बिघडलेली आढळली.

उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू

तिधानाही गभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मुलगी स्वातीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, कुटुंब तिच्या अंत्यसंस्कारानंतर घरी परतले तेव्हा वडील शंकरलाल गुप्ता यांचाही मृत्यू झाला. सध्या त्यांची पत्नी आयसीयूमध्ये आहे आणि मृत्यूशी झुंज देत आहे, कोतवालीचे एसआय उपेंद्र त्रिपाठी म्हणाले की, शंकर एक वर्षापासून ऑनलाईन गेम खेळत होता. टी२० विश्वचषकादरम्यान ती सर्वांत जास्त सक्रिय होता. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, आर्थिक अडचणी आत्महत्येचे कारण होते. पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे आणि पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत.

Uttar Pradesh Crime: दिरानेच वहिनीची विटेने केली हत्या; नंतर 25 फूट उंच छतावरून मारली उडी, कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील शहडोल शहरात ही घटना घडली.

  • Que: आत्महत्येचे प्राथमिक कारण काय?

    Ans: ऑनलाईन गेमिंगमधील नुकसान व वाढते कर्ज, असे प्राथमिक तपासात दिसते.

  • Que: सध्या कुटुंबातील कोण जिवंत आहे?

    Ans: पत्नी राजकुमारी आयसीयूमध्ये उपचार घेत असून मुलगा अनिकेत सुरक्षित आहे.

Web Title: Madhya pradesh crime shocking family member killed over online gaming took poison along with wife and daughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune News: मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्…,Sinhagad Fort वर ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?
1

Pune News: मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्…,Sinhagad Fort वर ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?

Uttar Pradesh Crime: दिरानेच वहिनीची विटेने केली हत्या; नंतर 25 फूट उंच छतावरून मारली उडी, कारण काय?
2

Uttar Pradesh Crime: दिरानेच वहिनीची विटेने केली हत्या; नंतर 25 फूट उंच छतावरून मारली उडी, कारण काय?

Amravati Crime: चिकनच्या तुकड्यावरून रक्तरंजित वाद! मावस भावानेच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या; अपघाताचा बनाव फसला
3

Amravati Crime: चिकनच्या तुकड्यावरून रक्तरंजित वाद! मावस भावानेच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या; अपघाताचा बनाव फसला

Badlapur Crime: पुन्हा शाळा बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; बसचालकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
4

Badlapur Crime: पुन्हा शाळा बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; बसचालकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.