Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

Solapurच्या कलावती नगरात पती-पत्नी घरात बेशुद्धावस्थेत आढळले; तोंडातून फेस येत असल्याने त्यांना रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. आत्महत्या की घातपात याबाबत संशय असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 28, 2026 | 08:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पती-पत्नीचे घरात संशयास्पद मृत्यू; दोन लहान मुली घरातच होत्या.
  • मृतदेहाजवळ चिट्ठी सापडल्याची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही.
  • शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार.
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. राहत्या घरात पती पत्नीचे संशयास्पद मृतदेह आढळून आले आहे. दोघांच्या तोंडातून फेस आल्याने ही घटना आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय निर्माण झाला आहे. सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृतकाचे नाव आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलावती नगर येथे घडली.

कशी उघडकीस आली घटना?

मृत सोमनाथ आणि श्रीदेवी हे दोघे सोलापुरातील कलावती नगर येथील रहिवासी आहे. त्यांना दोन मुली देखील आहेत. धनश्री ही दहा वर्षाची तर डेंच्या ही सहा वर्षांची अशी दोघांची नावे आहेत. शुक्रवारी (दि.२७) सकाळी सहाच्या सुमारास सोमनाथ आणि श्रीदेवी हे दोघे घरात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्यांच्या मुलींनी पाहिले. ते पाहताच त्यांनी घाबरून लगेच आपल्या काकांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांचे काका नागनाथ हे घटनास्थळी आले. त्यांनी दोघांना लगेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोमनाथ पाटील यांचा पूर्वी शेळीपालनाचा व्यवसाय होता नंतर त्यांनी घरातच किराणा दुकान सुरू केले होते. शवविच्छेद‌नानंतर दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

कारण काय?

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक कारणांमुळे हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. त्यांच्या मृतदेहाची शवविच्छेद अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. ही हत्या आहे आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान दोघांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी त्याबाबत दुजोरा दिलेला नाही आहे. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून काही वस्तू जप्त केले आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. या घटनेमुळे कलावती नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रेम विवाह केला, मुलगीही झाली, पत्नी माहेरी गेली, मात्र…; तरुणाचे टोकाचे पाऊल

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव प्रेम अंकुश जाधव असे आहे. भाऊ ऐनवेळी धावून आल्याने आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ देखील बनवला आहे.

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर शहरातील कलावती नगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे का?

    Ans: नाही, आत्महत्या की घातपात याबाबत तपास सुरू असून अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल.

  • Que: पोलिस काय तपास करत आहेत?

    Ans: घटनास्थळावरील वस्तू जप्त करून विविध अंगांनी तपास केला जात आहे.

Web Title: Solapur crime suspicious death of husband and wife bodies found in house with foam coming from mouth suicide or murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
1

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली
2

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.