Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Crime: भर चौकात भाच्याने केला मामावर चाकू हल्ला, उपचारादरम्यान मामाचा मृत्यू; कारण काय?

कराड तालुक्यातील ओगलेवाडी गावात भरदिवसा मामा-भाच्यात झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. भाच्याने मामावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी शेखर उर्फ बाळू सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 13, 2025 | 03:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कराड तालुक्यातील ओगलेवाडी गावातील घटना
  • मामा-भाच्यात भर चौकात वाद
  • भाच्याने चाकूने सपासप वार
कराड: कराड तालुक्यातील ओगलेवाडी या गावातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भाच्याने मामावर चाकूने वार करत संपवल्याची घटना समोर आली आहे. यात जखमी झालेल्या मामाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव शेखर उर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी (वय 31) असे आहे. हल्ल्या पूर्वी मामा- भाच्यात मोठा वाद झाला होता. याच वादातून भाच्याने आपल्या मामाचा खून केल्याचे समोर आले आहे.

Baramati Sessions Court: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, प्रकरण काय?

काय घडलं नेमकं?

शेखर आणि त्याचा भाचा दोघांचा गुरुवारी दुपारी ओगलेवाडी येथील भर चौकात मोठा वाद झाला. याच वादात भाच्याने मामावर चाकूने सपासप वार केले. या हल्यात शेखर सूर्यवंशी हा गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमी मामा शेखरला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेखर हा यात गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला सांयकाळी सहा वाजता एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत. शेखर सूर्यवंशींवर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’ असं म्हणत तरुणाची तरुणीला मारहाण; जीवे मारण्याची दिली धमकी

सातारा शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाची जबरदस्ती, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संबंधित तरुणावर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजता ही अल्पवयीन मुलगी खासगी क्लासला जात असताना संबंधित युवकाने तिचा पाठलाग केला. त्याने ‘मी स्वतःचा जीव देईन’ अशा धमक्या देत तिला जबरदस्तीने गाडीत बसवले व अजिंक्यतारा किल्ल्यावर नेले. तेथे त्याने ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’ असे सांगत मुलीला हाताने मारहाण केली.

याशिवाय, ‘आत्ताच लग्न केले नाही तर येथेच जीवे मारून टाकीन’ अशी धमकीही दिली. नंतर त्या युवकाने तिला तिच्या घरी आणून मुलीच्या कुटुंबीयांकडे १० हजार रुपयांची मागणी केली. ‘तुमच्या मुलीचे नाव मी छातीवर गोंदले आहे, ते काढायचे आहे’ असे सांगून पैशासाठी दबाव टाकला. तसेच मुलीने त्याच्याशी लग्न करण्यास सहमती दर्शविल्याचे व्हिडिओ स्वतःकडे असल्याचा दावा करून कुटुंबीयांना धमकावले.

दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी युवकाविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार तसेच विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

विरोधात प्रचार केल्याचा राग अनावर; भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कराड तालुक्यातील ओगलेवाडी गावात.

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय?

    Ans: शेखर उर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (वय 31).

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: भाच्याच्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Karad crime in a busy square a nephew attacked his uncle with a knife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • crime
  • Karad Crime
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
2

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.