सैदापूर (ता. कराड) येथे जिव्हाळा ढाब्यासमोरील अपार्टमेंटमध्ये असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. बुधवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी दुपारी कोयना वसाहत (ता. कराड) येथे ही घटना घडली आहे.
सैदापूर कॅनॉल ते मसूर जाणाऱ्या रोडवर सूर्या मस्तानी कॅफेच्या पाठीमागील बाजूला बेकायदेशीर विनापरवाना घरगुती गॅस टाकीतून पाईपच्या सहाय्याने रिक्षात गॅस भरताना पोलिसांनी कारवाई केली आहे.
एका कुरिअर बॉयला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ७० लाखांच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांच्या टोळीने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कराड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारुंजी (ता. कराड) येथे जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरुन झालेल्या मारामारीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
दिवसात एक- दोन तास वीजपुरवठा सुरळीत असतो. अनेकदा रात्रीचा विद्युत पुरवठा चार - पाच तास बंद असतो. या फायद्याद्वारे चोरट्यांनी परिसराला टारगेट केले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
साताऱ्यातील कराडमधून धक्कदायक प्रकार समोर आला आहे. दोन नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लिल व्हिडिओ बनवल्याचं समोर आलं आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.
मसूर (ता. कराड) येथे मेंहदी काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून सात जणांनी अपहरण करून लोखंडी पाईप, दांडक्याने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
कराड शहरातील कोल्हापूर नाक्यावर असलेल्या महात्मा गांधी रिक्षा गेटजवळ खंडणीसाठी गुंडाने रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री साडेआठाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कराड शहरानजीकच्या विद्यानगर, कृष्णा कॅनॉल बाजूकडून शहरात जाणाऱ्या ईको कारने सुमारे ३०० मीटर अंतरात सात वाहनांना उडविल्याची थरारक घटना घडली आहे. शुक्रवार (दि. २५) रोजी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात…
मलकापूर (ता. कराड) येथील औदुंबर कॉलनीत दरवाजा उघडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी सुमारे साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. मलकापूरमधील आगाभाई चाळ येथे ही चोरीची घटना घडली आहे.
वारुंजी फाटा (ता. कराड) येथील गजानन पान शॉपसमोर दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन युवकांवर धारदार कटरने वार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. यासाठी महानगर पालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.