Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak Crime: रक्ताचं नातंच ठरलं खुनी! दारूच्या व्यसनातून त्रास देणाऱ्या तरुणाचा भावाने व मेहुण्याने केला निर्घृण खून

कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात दारूच्या व्यसनातून कुटुंबाला त्रास देणाऱ्या विठ्ठल कुराडीची सख्ख्या भावाने व मेहुण्याने मंदिरासमोर निर्घृण हत्या केली. बहिणीचा छळ व सायकल जाळण्याच्या रागातून गुन्हा घडल्याचे तपासात उघड झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 25, 2025 | 12:14 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:
  • रामनाकोप्पा गावातील विठ्ठल कुराडीचा मंदिरासमोर खून
  • बहिणीचा छळ आणि सायकल जाळल्याच्या रागातून हत्या
  • भाऊ अन्नाप्पा व मेहुणा पुंडलिक अटकेत, गुन्ह्याची कबुली
कर्नाटकात: कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मंदिरासमोर रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या हत्येचं उलगडा केला आहे. त्यांनी तपासाची चक्रे फिरवत स्वतःच्या वागण्याने त्रासलेल्या मेहुण्याने आणि सख्ख्या भावाने मिळून एका तरुणाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. विठ्ठल कुराडी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Rajasthan Crime: आधी प्रेयसीची हत्या केली, नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि… ;अंगावर काटा आणणारी घटना

नेमकं प्रकरण काय?

विठ्ठल कुराडी धारवाडच्या रामनकोप्पा गावातील रहिवासी आहे. एका मंडप डेकोरेशनच्या दुकानात तो काम करत होता. त्याला दारूचे चांगलेच व्यसन जडले. या व्यसनामुळे तो घरी गेल्यावर पत्नी कस्तुरीशी दररोज भांडण करायचा, तिला मारहाण करत होता. या छळाला कंटाळून कस्तुरी आपल्या तीन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. पण विठ्ठलचा त्रास तिथेच थांबला नव्हता.

विठ्ठलच्या मृत्यूमागे दोन वेगळी कारणे

विठ्ठलाच्या मृत्यूमागे दोन वेगळी कारणे होती. पहिला त्याचा मेहुणा पुंडलीक आपल्या बहिणीला होणाऱ्या त्रासामुळे पेटून उठला होता. तर दुसरीकडे, विठ्ठलच सक्खा भाऊ अन्नाप्पा देखील त्याला मारण्याचा कट रचत होता. कारण काही दिवसांपूर्वी विठ्ठलने अन्नाप्पाची सायकल चोरली होती आणि रागाच्या भरात ती जाळून खाक केली होती. अश्या दोन वेगवेगळ्या कारणामुळे विठ्ठलचे दोन जवळचे नातेवाईक त्याचे कट्टर शत्रू बनले होते.

कसला रचला मृत्यूचा सापळा

२३ डिसेंबर रोजी विठ्ठल आपल्या मामाच्या गावी गेला होता. तिथे तो एका मंदिरासमोर झोपला होता. याच संधीचा फायदा घेत पुंडलिक आणि अन्नाप्पा तिथे पोहोचले. त्यांनी आधी विठ्ठलला विश्वासात घेऊन भरपूर दारू पाजली. विठ्ठल नशेत धुंद होताच, दोघांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात विठ्ठलचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीला अटक

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनेचा पंचनामा करून तपास सुरु केला. विठ्ठलाचे कुणाशी वाद होते, याची माहिती काढली असता भाऊ आणि मेहुण्यावर संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही आपला गुन्हा कबुल केला. सायकल जाळल्याची बदला आणि बहिणीचा छळ थांबवण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

Telangana News: तेलंगणामधील हृदयद्रावक घटना! शाळेत खेळताना घसरला, हातातील पेन्सिल घशात घुसली; शाळकरी मुलाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: विठ्ठल कुराडीची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: दारू पाजून नशेत असताना धारदार शस्त्रांनी सपासप वार करून हत्या केली.

  • Que: खून करण्यामागील मुख्य कारणे कोणती?

    Ans: पत्नीचा छळ थांबवणे आणि सायकल जाळल्याचा राग.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: भाऊ आणि मेहुण्याला अटक करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Web Title: Karnatak crime a brother and brother in law were brutally murdered due to the harassment caused by the victims alcohol addiction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Rajasthan Crime: आधी प्रेयसीची हत्या केली, नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि… ;अंगावर काटा आणणारी घटना
1

Rajasthan Crime: आधी प्रेयसीची हत्या केली, नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि… ;अंगावर काटा आणणारी घटना

Nashik Crime: लहान मुली बेपत्ता की अपहरण?तीन ठिकाणांहून मुलींना फूस लावून पळवले; शहरात खळबळ
2

Nashik Crime: लहान मुली बेपत्ता की अपहरण?तीन ठिकाणांहून मुलींना फूस लावून पळवले; शहरात खळबळ

Uttarpradesh Crime: “मम्मी-पप्पा, तुमचे पैसे वाया घालवायचे नाहीत…” शिक्षणाच्या तणावातून बीटेक विद्यार्थ्याची आत्महत्या
3

Uttarpradesh Crime: “मम्मी-पप्पा, तुमचे पैसे वाया घालवायचे नाहीत…” शिक्षणाच्या तणावातून बीटेक विद्यार्थ्याची आत्महत्या

Rajasthan Crime: नामांकित आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार; एका महिलेचाही सहभाग
4

Rajasthan Crime: नामांकित आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार; एका महिलेचाही सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.