४ तासात हत्येचा उलगडा, प्रियकराला केली अटक
पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या प्रकरणात कारवाई केली आहे. जितेंद्र सिंग अस या आरोपीचं नाव आहे. तो बबिताचा प्रियकर होता. त्याने आपल्याच प्रेयसीचा खून केला आणि कोणाला कळू नये म्हणून मृतदेह त्याने पोत्यात बांधून ठेवला. बबिता शर्मा अस या मुलीचं नाव होत. ज्या पोत्यात मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. त्या जवळ श्वान पथक बोलवण्यात आल होत. त्याने पोत्याजवळ चक्कर मारल्या त्या नंतर त्याचा उलगडा झाला आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केल आहे. त्या नुसार त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल
बबिता आणि जितेंद्र यांचे प्रेम संबंध होते. हे प्रेम संबंध होते. बबिता ही जितेंद्र कडे पैशाचा तगादा लावत होती. त्याला तो कंटाळून गेला होता. त्या नंतर त्याने खुनाचा प्लान आखला आणि त्याने खून करायच ठरवलं. त्याने बबिताला कंटाळून स्वतःच राहत घर पण विकल होत. त्याचा राग मनात धरून त्याने तिचा काटा काढला. घरी बोलवलं आणि त्याने धारदार शस्त्राने गळा चिरून त्याने खून केला. त्याने संशय येवू नये म्हणून मृतदेह हा विकलेल्या घराच्या बाहेर नेवून टाकला. आता या प्रकरणांचा तपास केला जात आहे. जितेंद्रच्या नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती गोळा केली जात आहे. मात्र या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे.
Nashik Crime: लहान मुली बेपत्ता की अपहरण?तीन ठिकाणांहून मुलींना फूस लावून पळवले; शहरात खळबळ
Ans: घराबाहेर संशयास्पद पोत दिसल्याने शेजाऱ्यांनी उघडले आणि मृतदेह आढळला.
Ans: मृत बबिता शर्माचा प्रियकर जितेंद्र सिंग.
Ans: पैशाच्या तगाद्याला कंटाळून आरोपीने खून केल्याचे कबूल केले आहे.






