Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित हाणामारी; तरुणावर धारधार शास्त्राने केली हत्या

लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 22 वर्षीय प्रज्वल मस्के याचा चाकूने खून झाला. उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपी फरार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 02, 2026 | 03:38 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात घटना
  • मध्यरात्री दोन गटांमध्ये अचानक वाद
  • वादाचे रूपांतर हाणामारीत
  • प्रज्वल मस्के (वय 22) याच्यावर चाकूने वार
लातूर: लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमुळे एका तरुणावर चाकूने वार करत हल्ला करण्यात आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने काही काळ वाहतूकही खोळंबली होती. प्रज्वल मस्के (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चौकातील रहदारीच्या ठिकाणी दोन गटांमध्ये अचानक वाद झाला. आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत प्रज्वल मस्के याला जबर मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर चाकूने वार देखील करण्यात आला. याच वेळी घटनास्थळावरून लातूरचे आमदार अमित देशमुख जात असताना त्यांनी ही परिस्थिती पाहिली. त्यांनी तत्काळ मदत करत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आहे.

उपचार सुरु असतांना प्रज्वल मस्के याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेतील आरोपींचा आरोप केला आहे. हा वाद नेमका कश्यामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे.

Latur Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी, फोटोग्राफरकडून वारंवार अत्याचार; 16 वर्षीय अनाथ मुलीने उचलला टोकाचा पाऊल

लातूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित अलपवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. याच सततच्या त्रासाला कंटाळून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. पीडित अल्पवयीन मुलगी ही अनाथ होती. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Solapur Crime: रीलच्या नादात जीव गेला! सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय?

    Ans: प्रज्वल मस्के (वय 22).

  • Que: प्रज्वलचा मृत्यू कसा झाला?

    Ans: चाकूने वार केल्यामुळे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Latur crime bloody brawl in latur at midnight a young man was murdered with a sharp weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • crime
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार
4

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.