Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meerut Crime: प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, नंतर व्हिडीओ कॉल ट्रॅप; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि…

मेरठमध्ये प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणाचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करण्यात आला. बदनामीच्या धमकीखाली त्याच्याकडून रोख रक्कम व सोनं उकळण्यात आलं. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 17, 2025 | 01:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अनोळखी कॉलमधून ओळख, नंतर व्हिडीओ कॉल ट्रॅप
  • अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी
  • अमरीनसह चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे आहे. आधी तरुणाला तर्योनीचा फोन येतो नंतर हे वाढत गेलं. दोघांमध्ये बोलणं वाढत गेलं. नंतर दोघांचं व्हिडीओ कॉलवर बोलण्यास सुरुवात झाली. आणि एकेदिवशी तरुणाने व्हिडीओ कॉलवर अश्लील चॅट केली. तरुणीने प्राव्हेट क्षण रेकॉर्ड केले आणि याच खासगी क्षणांच्या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग दाखवत, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. लाखो रुपयांची मागणी करण्यात आली. पीडित व्यक्तीने पैसे दिल्यानंतर देखील आरोपींनी पैश्यांची मागणी सुरूच ठेवली. पीडित व्यक्तीने या सगळ्याला कंटाळून पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Palghar News: ग्रामपंचायतच्या ना-हरकत दाखल्यासाठी 20 हजारांची मागणी, ग्रामविकास अधिकाऱ्याला ACB कडून रंगेहात अटक

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणाला एक अनोळखी नंबरवरून फोन आला. तिने आपलं नाव अमरिन असल्याचे सांगितले. या दोघांमध्ये बोलणं वाढत गेलं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पीडीत तरुणाला हे ट्रॅप असल्याचा काहीच अंदाजा नव्हता. गोड बोलून आरोपी तरुणीने तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर दोघांनी व्हिडीओ कॉलवर बोलण्यात सुरूवात केली. व्हिडीओ कॉल दरम्यान अमरीनने व्हिडीओ कॉलवर पीडित तरुणाचे प्रायव्हेट क्षण रेकॉर्ड केले. एके दिवशी त्या खाजगी क्षणांच्या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग दाखवत, अमरीन अरुणला म्हणाली की, “जर तुला तुझी बदनामी व्हायला नको असेल, तर पाच लाख रुपयांची व्यवस्था कर. नाहीतर, हा व्हिडिओ व्हायरल होईल.” पीडित तरुणाने आपली बदनामी होऊ नये म्हणून पीडित अरुणने त्या तरुणीला पैसे देण्यास सुरुवात केली.

एके दिवशी अमरिनने पीडित तरुणाला तिच्या घरी बोलावलं. त्यावेळी अमरिन ही घरात एकटी नव्हती तर तिची आई आणि दोन पुरुष तिच्यासोबत होते. तेव्हा पीडित तरुणाला दरवाजा बंद करून धमकावण्यात आले. अमरीन आणि तिच्या साथीदारांनी पिडीतेकडे आणखी पैश्यांची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केले जाणार असल्याचं सांगितलं. भीतीपोटी तरुणाने आरोपींना जवळपास 1 लाख 7 हजार रुपये आणि सोन्याची एक चेन दिली. मात्र, तरीसुद्धा आरोपींनी त्याला धमक्या देऊन पैशांची मागणी करणं सुरूच ठेवलं.

आरोपी अटकेत

तरुण या सगळ्याला कंटाळला आणि थेट पोलीस स्टेशन येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. अरुणच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तपास केला आणि आरोपी अमरीन, शमीना, आफताब आणि अतीक यांना अटक केली.

Latur Crime: पतीचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं, सततच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणाची फसवणूक कशा पद्धतीने झाली?

    Ans: व्हिडीओ कॉलवर खासगी क्षण रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करण्यात आलं.

  • Que: आरोपींनी किती रक्कम उकळली?

    Ans: सुमारे 1.07 लाख रुपये व सोन्याची चेन.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अमरीन, शमीना, आफताब आणि अतीक यांना अटक केली.

Web Title: Meerut crime entrapped in a love affair then caught in a video call trap threatened with the release of an obscene video and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 01:47 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेचा संशयास्पद गर्भपात, अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; आरोग्य विभागात खळबळ
1

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेचा संशयास्पद गर्भपात, अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; आरोग्य विभागात खळबळ

Chhatrapati Sambhajinagar Crime: फॉर्च्युनरची काच फोडून 20 लाखांची रोकड लंपास; चोरटे CCTV मध्ये कैद
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: फॉर्च्युनरची काच फोडून 20 लाखांची रोकड लंपास; चोरटे CCTV मध्ये कैद

Parbhani News: गोदावरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींसह चुलत बहिणीचा मृत्यू; सोनपेठ हादरलं
3

Parbhani News: गोदावरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींसह चुलत बहिणीचा मृत्यू; सोनपेठ हादरलं

Chhatrapati Sambhajinagar Crime: मित्राने भाडे न देता खोली सोडली, पण जीव गेला मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा; तिघांवर गुन्हा
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: मित्राने भाडे न देता खोली सोडली, पण जीव गेला मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा; तिघांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.