Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: नाशिकनंतर मालाडमध्ये भोंदू बाबाचा पर्दाफाश! ‘माँटी बाबा’ अटकेत

नाशिक प्रकरणानंतर मालाडमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला. ‘माँटी बाबा’ महिलांना मूल होईल व भूत काढतो असे सांगून फसवत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2026 | 03:52 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ‘माँटी बाबा’ महिलांची अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करत होता
  • दारू, कोंबडी, बकरीचे काळीज अशी मागणी करून दरबार भरवत होता
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी अटक केली
मुंबई:  नाशिक मधल्या अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केल्याचं समोर आल आहे. सध्या अशोक खरात हा पोलिस कोठडीत आहे. राज्यात अनेक भोंदू बाबा आहेत की जे देव धर्माच्या नावावर लुटण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता नाशिक नंतर मालाड चा बाबा चर्चेत आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो अंगातील भूत काढून देतो. म्हणून बकरी, कोंबडी, काळीज आणि दारू मागायचा मात्र या भोंदू बाबा कांड उघड पडल आणि त्याला सध्या अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी आणि शनिवारी देवी अंगात यायची

रिधम पांचाल उर्फ माँटी बाबा याला अटक करण्यात आली आहे. ज्या महिलांना मुल होत नाही त्यांना पण मुल होण्याचा तो दावा करत होत. आता पर्यंत त्याच्या कडे ६० महिला गेल्या होत्या. पण त्याचा वीडियो एक व्हायरल झाला आणि त्या नंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि दिंडोशी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा बाबा दारू, सिगारेट आणि कोंबडी आणि बकरीच काळीज मागत होता. त्याला अखेर अटक करण्यात आली आहे.

Uttarpradesh Crime: भिकाऱ्याचा बळी देऊन स्वतःचा मृत्यू दाखवला; बडतर्फ पोलिसाची भयानक योजना; काय नेमकं प्रकरण?

बाबा भरवायचा दरबार

रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत तो आपला आपला दरबार भरवत असे. त्याच्याकडे अनेक ठिकाणावरून पुरुष, स्त्रिया आणि मुली मोठ्या संख्येने येत होत्या. तो लोकांचे आजार पण बर करतो असा तो दावा करत असायचा. फक्त आजारच नाही तर तो स्त्रियांना मूल होत नाही त्यांना मूल होण्यासाठी मदत करायचा असा दावाही तो करायचा.

त्याचा वीडियो व्हायरल झाल्यावर त्याला सध्या अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात दाखल केल्यावर पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस पुढचा तपास करत आहेत. या तपासामधून आणखी काही धक्कादायक खुलासे बाहेर येवू शकतात.

Bangalore Crime : बेंगळुरू हादरलं! जन्मदात्या मुलानेच अर्धांगवायूग्रस्त आईला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिलं; आईचा त्रास बघवत…

💡

Frequently Asked Questions

  • Que: माँटी बाबा’ कोण आहे?

    Ans: रिधम पांचाल उर्फ माँटी बाबा, जो भूत काढणे व मूल होण्याचे दावे करत होता.

  • Que: त्याने लोकांना कसे फसवले?

    Ans: अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांना उपाय सांगून पैसे व वस्तू घेतल्या.

  • Que: पोलिसांनी कारवाई कशी केली?

    Ans: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी तपास करून अटक केली.

Web Title: Mumbai crime after nashik fake baba exposed in malad monty baba arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर
1

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.