Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मालाडमध्ये डिलिव्हरी बॉयचा घृणास्पद प्रकार; पेमेंटच्या बहाण्याने मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवला

मालाडमध्ये साडी डिलिव्हरीच्या बहाण्याने डिलीवरी बॉयने तरुणीला खाली बोलावून अश्लील व्हिडिओ दाखवला. मुलीच्या आरडाओरडीनंतर आरोपी पळाला, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2026 | 02:56 PM
अल्पवयीनवर अत्याचार; नराधमास १३ वर्षे कारावास

अल्पवयीनवर अत्याचार; नराधमास १३ वर्षे कारावास

Follow Us
Follow Us:
  • डिलिव्हरीच्या बहाण्याने तरुणीला खाली बोलावले
  • पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या नावाखाली अश्लील व्हिडिओ दाखवला
  • पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू
मुंबई: मालाड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ती म्हणजे ऑनलाइन एक साडी ऑर्डर करण्यात आली होती. तो देण्यासाठी एक डिलीवरी बॉय घरी आला होता. त्याने घरातील मुलीला ऑनलाइन केलेलं पेमेंट डिटेल्स दाखवतो म्हणून जवळ बोलावून घेतल. जवळ घेतल्यावर त्याने नको ते वीडियो दाखवायला सुरुवात केली. अश्लील वीडियो पाहून मुलगी संतापली आणि डिलीवरी बॉय ने केलेल्या कृत्याबद्दल सगळ्यांना सांगितल. त्या नंतर डिलीवरी बॉय ला ताब्यात घेण्यात आल आहे. उपेश अन्वर अन्सारी अस या मुलाच नाव आहे. त्याला सध्या ताब्यात घेतलं आहे.

सुट्टी पैसे घेवून खाली ये, तुला डिटेल्स…

ज्यावेळी तो घरी डिलेवरी देण्यासाठी आला होता. तेव्हा त्याने मुलीला खाली बोलवून घेतलं. त्याने तिला सुट्टे पैसे आणायला सांगितले होते. सुट्टे पैसे घेवून जसे त्याने वीडियो दाखवयला सुरूवाट केली तेव्हा मुलीने जोरदार ओरडा सुरू केला. ओरडण्यास सुरुवात केल्यावर त्यानंतर तो फरार झाला. मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Ashok Kharat case: अशोक खरातच्या जीवाला धोका! सरकारी वकिलांचा न्यायालयात दावा

घाटकोपरमध्ये ही अशीच एक घटना

घाटकोपर च्या नित्यानंद परिसरात पण एक घटना घडली आहे. इथे एकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. खेळायच आमिष दाखवून घेवून गेला आणि त्या नंतर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल होते. त्यांनी चार जणांना मारहाण पण केली आहे. घाटकोपर पोलिसांत या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हा पोलीस करत आहेत.

भीषण अपघात! मरीन ड्राईव्हवर दुचाकीने उडवले पादचारी; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सिग्नल क्रॉस करत असलेल्या एका पादचाऱ्यास दुचाकीस्वराने उडवल्याने झालेल्या या अपघातामध्ये एकूण तीन जणांनाच मृत्यू झाला. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा, एका तरुणाचा आणि एका तरुणीचा समावेश आहे. पहाटेच्या वेळी एन. एस रोड उत्तर वाहिनी पारशी गेट समोर रस्ते मोकळे असताना हा भीषण अपघात घडला. या घटनेने पोलीस अधिक तपास करत आहे.

पुण्यातील प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 18 कोटींना घातला गंडा

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील मालाड परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने काय केलं?

    Ans: पेमेंट डिटेल्सच्या बहाण्याने तरुणीला अश्लील व्हिडिओ दाखवला.

  • Que: पुढे काय कारवाई झाली?

    Ans: मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: Mumbai crime delivery boy commits heinous act in malad shows obscene video to girl under pretext of payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.