Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या

नागपूरजवळील फेटरी परिसरातील OYO हॉटेलमध्ये संशयातून प्रियकराने 21 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केली. पोलिस भरतीची तयारी करणारी रुचिका भांगे हिचा गळा चिरून खून करून आरोपी फरार झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 24, 2026 | 03:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फिरायला नेण्याच्या बहाण्याने प्रियकराने तरुणीला OYO हॉटेलमध्ये नेले
  • पोलिस भरतीच्या सरावावरून संशय, वारंवार वाद
  • गळ्यावर वार करून हत्या; आरोपी पहिल्या मजल्यावरून उडी मारून फरार
नागपूर: नागपूरमधून एक धक्कदायक समोर आली आहे. कळमेश्वर रोडवरील फेटरी गाव परिसरात असलेल्या एका OYO हॉटेलमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा गूढ पोलिसांनी अवघ्या काही तासात गूढ उकललं आहे. प्रियकराने फिरायला जाण्याच्या बहाण्याने तरुणीला OYO हॉटेलमध्ये नेले आणि संशयाच्या भरात तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.

डेटिंग ॲपवरून ओळख, तरुणाला भेटायला बोलावले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

काय नेमकं प्रकरण?

रुचिका राजेश भांगे (वय 21, रा. वेलकम सोसायटी, बोरगाव) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सौरभ शिवदास जामगडे (वय 26, रा. कळमेश्वर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. रुचिका ही धनवटे नॅशनल कॉलेजची विद्यार्थिनी होती. ती पोलिस भरतीची तयारी करत असून दररोज पोलीस लाईन टाकळी येथे सरावासाठी जात होती. ती इतर तरुणासोबत व्यायाम करत असल्याने सौरभच्या मनात संशय निर्माण झाला होता.याच कारणावरून या दोगांमध्ये वारंवार वाद होत होते. ती नेहमी हे आरोप फेटाळून लावायची मात्र तरी सुद्धा सौरभच्या मनात संशय वाढतच गेला.

सौरभने काल तिला फिरायला नेण्याच्या बहाणा करून OYO हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये दोघांमध्ये पुन्हा या कारणावरून जोरदार वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात सौरभने तीक्ष्ण शास्त्राने रुचिकाच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात रुचिका गंभीर जखमी झाली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

पहिल्या मजल्यावरून उडी मारली आणि…

त्याने हत्या केल्यानंतर हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली आणि तिथून पसार झाला. शुक्रवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी कर्मचाऱ्यांना रुचिताचा मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी सौरभ जामगडेचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Haryana Crime: संतापजनक! होमवर्कमधील चुकांवरून पित्याचा संताप; अमानुष मारहाणीत चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कुठे आणि कशी घडली?

    Ans: नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावाजवळील एका OYO हॉटेलमध्ये तीक्ष्ण शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली.

  • Que: मृत तरुणी कोण होती?

    Ans: रुचिका राजेश भांगे (वय 21), धनवटे नॅशनल कॉलेजची विद्यार्थिनी, पोलिस भरतीची तयारी करत होती.

  • Que: आरोपीवर काय कारवाई सुरू आहे?

    Ans: कळमेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून फरार आरोपी सौरभ जामगडेचा शोध सुरू आहे.

Web Title: Nagpur crime the mystery behind the murder at the oyo hotel has been solved the boyfriend himself murdered his girlfriend who was preparing for police recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.