Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: प्रेमसंबंधाला विरोध! वडील-भावाने प्रियकराची केली हत्या; प्रेयसीने मृतदेहाशीच केला विवाह, म्हणाली…

नांदेडमध्ये प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने आंचल मामिडवारच्या वडील व भावाने सक्षम ताटेची गोळ्या झाडून हत्या केली. मृतदेह घरी आल्यानंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी विवाह केला. पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 29, 2025 | 02:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नांदेडमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना
  • आंचलचे वडील व भावाने सक्षम ताटेची हत्या
  • मृतदेह आल्यावर प्रेयसीने मृत प्रियकराशी केले विवाह
नांदेड: नांदेड मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबियांना तिच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. या रागातून तिच्या वडील आणि भावाने तिच्या प्रियकराची हत्या केली. हत्येनंतर प्रेयसीने त्याच्या मृतदेहासोबत विवाह केल्याची घटना नांदेड येथे घडली आहे.ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सक्षम ताटे (20 वर्षे, रा. मच्छी मार्केट) असे आहे. तर प्रेयसीचे नाव आंचल मामिडवार असे आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिने या व्हिडिओमध्ये अत्यंत हृदयद्रावक प्रतिक्रिया दिली आहे.

Kolhapur Crime: महिलेसोबत रुममध्ये शिक्षक सापडला; संतप्त नातेवाईकांकडून कपडे उतरवून बेदम मारहाण, दोरीने बांधून…

काय नेमकं प्रकरण

सक्षम आणि आंचल यांचं एकमेकांवर प्रेम होत. या दोघांनी लग्न करण्याचं निर्णय घेतला होता. याची माहिती आंचलचे वडील गजानन यांना मिळाली. हे कळताच गजानन हे संतापले. सक्षम हा वेगळ्या जातीचा असल्याने त्यांना आंचलच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यांनी सक्षमला संपवण्याचा भयंकर कट रचला. आंचलचे वडील आणि भाऊ या दोघांनी सक्षमवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. हे दोघे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सक्षमच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारले. सक्षमला घरी आणताच तिने मृतदेहाशी लग्न केलं.

आंचलने दिली प्रतिक्रिया

आंचलने प्रतिक्रिया देतांना म्हंटले की, “प्रेम संबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी भावाने मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला” हे बोलतांना तिला अश्रू अनावर होत होते. वाक्य संपताच तिने हंबरडा फोडला. तिने सक्षमची हत्या करण्यासाठी आपल्या वडील आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

५ जणांना अटक

पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामिडवार यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर,गजानन बालाजीराव मामिडवार,साहील ठाकूर,सोमाश लखे,वेदांत अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे.

Pune Crime: येरवड्यात उघडपणे गांजा, दारू, वेश्या व्यवसाय, पुणे ठरतेय गुन्हेगारीचे केंद्र, पोलीस नक्की करतायत काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: सक्षम ताटेची हत्या का करण्यात आली?

    Ans: आंचल आणि सक्षमचे प्रेमसंबंध व लग्नाचा निर्णय कुटुंबाला मान्य नसल्याने तिच्या वडील-भावाने हत्या केली.

  • Que: प्रेयसी आंचलने मृतदेहाशी विवाह का केला?

    Ans: “वडील-भाऊ हरले, माझा प्रियकर मरूनही जिंकला” असे सांगत तिने प्रेमाचा आदर म्हणून हा निर्णय घेतला.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: आंचलचे वडील गजानन मामिडवारसह 5 आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Web Title: Nanded crime father brother murder lover girlfriend marries dead body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Crime: अंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल, लैंगिक शोषणानंतर पीडित महिलेची छतावरून उडी
1

Uttar Pradesh Crime: अंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल, लैंगिक शोषणानंतर पीडित महिलेची छतावरून उडी

Pune Crime: पुण्यात पार्टीचा शेवट रक्तात; चेष्टेच्या वादातून मित्राच्या डोक्यात गोळी, मृतदेह पुलाखाली फेकला आणि…
2

Pune Crime: पुण्यात पार्टीचा शेवट रक्तात; चेष्टेच्या वादातून मित्राच्या डोक्यात गोळी, मृतदेह पुलाखाली फेकला आणि…

Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी… सिंधुदुर्ग येथील घटना
3

Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी… सिंधुदुर्ग येथील घटना

Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना
4

Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.