Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: पत्नीने प्रियकरासोबत कट रचून पतीला नदीत फेकलं; दीड महिन्यानंतर उघडकीस आला खूनाचा थरारक तपास

नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार! अनैतिक संबंध लपवण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जिवंत नदीत फेकलं. दीड महिन्यानंतर पोलिस तपासात उघड झाला खुनाचा थरारक कट, दोघेही अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 17, 2025 | 12:15 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

नांदेडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंध टिकवण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पत्नीने प्रियकराच्या मदतीने जिवंत असतानाच नदीत फेकला आहे. दरम्यान, या घटनेचा उलगडा दीड महिल्यानंतर झाला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये घडली आहे.

Crime News: उल्हासनगरात पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न; दोन सराईत गुन्हेगार अटकेत

नेमकं काय घडलं?

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव विनोद किशन भगत (वय 51) असे आहे. ते किनवटच्या सिंदगी (मो.) येथील मूळ रहिवासी मात्र, गोकुंदा येथे वास्तव्यास होते. त्यांची पत्नी प्रियांका हिचे किनवट शहरातील शेख रफिक यांच्यासोबत अनैतिक संबंध जुळले. पती विनोद भागात या संबंधात अडथळा ठरत होता. त्यामुळे पत्नी प्रियांका आणि प्रियकर शेख रफिक यांनी संगनमत करून कट रचला. २९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यास मराठवाडा-विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावरून जिवंत फेकून दिले. यानंतर मयताची पत्नी प्रियंका हिने 3 सप्टेंबर 2025 रोजी किनवट पोलिस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

सुरुवातीला प्रियांका हिनेच ३ सप्टेंबर रोजी किनवट पोलीस ठाण्यात ‘मिसिंग रिपोर्ट’ दाखल केला होता. मात्र, विनोद यांच्या बहिणींना प्रियंका आणि शेख रफिक यांच्या अनैतिक संबंधांचा संशय आला. बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे आणि प्रियांका आणि शेख रफिक यांच्या अनैतिक संबंधांचा संशय आला. हाच धागा पकडून पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या पथकाने तपास सुरु केला आहे. तपासादरम्यान, फियादी असलेल्या पत्नीच्या मोबाईलमधील एका क्रमांकावर वारंवार झालेले कॉल पोलिसांना संशयास्पद वाटले.

तपासला असता, प्रियंका आणि प्रियकर शेख रफिक यांच्यात वारंवार संपर्क असल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयित शेख फयाज याची कसून चौकशी केली असता, त्याने क्रूर कृत्याचे भयावह सत्य सांगितले. त्या नंबरच्या व्यक्तीला (प्रियकर शेख रफीक) ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. खुनाचे रहस्य उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या तपासामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

अंगठी बघून ओळख पटवली

या घटनेननंतर किनवट पोलिसने महागाव पोलीस ठाण्याच्या मदतीने पोलिसांनी २ सप्टेंबर रोजी नदीत सापडल्याने मृतदेहाचे फोटो, कपडे आणि तांब्याची अंगठी मयत विनोद बहीण नंदा पाटील यांना दाखवली. नंदा पाटील यांनी भावाला दिलेली ती अंगठी ओळखून मृतदेहाची खात्रीपूर्वक ओळख पटवली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर शेख रफिक शेख रशीद (वय 43) आणि पत्नी प्रियंका विनोद भगत (वय 41) या दोघांविरुद्ध खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास किनवट चे DYSP रामकृष्ण मळघने हे तपास करीत आहेत.

Tamil Nadu Crime: मुलीच्या आंतरजातीय विवाहाचा संताप; वडिलांनी जावयाची रस्त्यातच धारदार शस्त्राने केली हत्या

Web Title: Nanded crime wife conspired with lover to throw husband alive into river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Sangli Crime: डोक्यात मारहाण करून हत्या, नंतर अपघाताचा बनाव, मेहुण्यानेच दिली भाऊजींची सुपारी; कारण काय?
1

Sangli Crime: डोक्यात मारहाण करून हत्या, नंतर अपघाताचा बनाव, मेहुण्यानेच दिली भाऊजींची सुपारी; कारण काय?

Mumbai Crime: मुंबईतील आणखी एक कॉन्सर्ट ठरला जीवघेणा; NSCI डोममध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू
2

Mumbai Crime: मुंबईतील आणखी एक कॉन्सर्ट ठरला जीवघेणा; NSCI डोममध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘माहेरहून 80 लाख आण’, पैशांसाठी पत्नीवर जीवघेणा हल्ला; छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिकाला अटक
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘माहेरहून 80 लाख आण’, पैशांसाठी पत्नीवर जीवघेणा हल्ला; छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिकाला अटक

Beed Crime: संतापजनक! पळून येऊन लग्न कर, नाहीतर फोटो व्हायरल करीन; धमकी देत अल्पवयीन मुलीचा छळ
4

Beed Crime: संतापजनक! पळून येऊन लग्न कर, नाहीतर फोटो व्हायरल करीन; धमकी देत अल्पवयीन मुलीचा छळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.