Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur Crime News: नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची गुन्ह्याची कबुली

आरोपीने यापूर्वीही १९९८ आणि २०१५ मध्ये विनयभंगाचे गुन्हे केले होते, मात्र त्यातून त्याची सुटका झाली होती. वयस्कर असूनही या आरोपीच्या प्रवृत्तीत बदल झाला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे

  • By anuradha sagar
Updated On: May 03, 2026 | 10:27 AM
Nasrapur Crime News: नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची गुन्ह्याची कबुली
Follow Us
Follow Us:

Nasrapur Crime News : पुण्यातील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर एका ६५ वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेने पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला आहे. कांबळेची नेहमीच लहान मुलींवर वाईट नजर होती. इतकेच नव्हे तर तो विकृत असल्याचेही पोलीस तापासातून उघड झाले आहे.

आरोपीने यापूर्वीही १९९८ आणि २०१५ मध्ये विनयभंगाचे गुन्हे केले होते, मात्र त्यातून त्याची सुटका झाली होती. वयस्कर असूनही या आरोपीच्या प्रवृत्तीत बदल झाला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पीडित मुलगी आपल्या आजीकडे आली होती, तेव्हा गावात वर्दळ कमी असल्याची संधी साधत आरोपीने तिला कशाची तरी फूस लावून एकांत स्थळी नेले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपीने नेमकी कोणती लालूच दाखवून मुलीला नेले, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी हा गावात छोटे-मोठी कामे करत फिरत असे, त्यामुळे त्याच्या अशा प्रवृत्तीबाबत आता ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Nasrapur crime News: खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवणार! 

 

अल्पवयीन चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी संतप्त नागरिकांनी रस्ता अडवून निषेध व्यक्त केला. काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिकांनी रास्ता मोकळा केला. त्यानंतर रात्री उशिरा वैकुंठ स्मशानभूमी येथे कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला तात्काळ कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. आरोपीचा पीडित चिमुकलीचा पाठलाग करतानाचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून, त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपी विकृत प्रवृत्तीचा असल्याचेही उघड झाले आहे.

Nasrapur crime News: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; राज्य महिला आणि बाल हक्क आयोगाकडून दखल

या धक्कादायक घटनेची दखल National Commission for Women तसेच National Commission for Protection of Child Rights यांनी घेतली आहे. प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवण्याबरोबरच दोषींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

तसेच, पीडित कुटुंबाला तातडीने मदत आणि नुकसानभरपाई देण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, आरोपीविरुद्ध वेळेत आरोपपत्र दाखल करून प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Nasrapur child abuse case pocso act bhimrao kamble accept crime pune crime investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Bhor Crime
  • POCSO
  • pune crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

सासवडमध्ये पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली! रात्री 8 नंतरही DJ च्या तालावर विसर्जन मिरवणुका
1

सासवडमध्ये पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली! रात्री 8 नंतरही DJ च्या तालावर विसर्जन मिरवणुका

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
2

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका
3

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
4

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.