अमरावतीतील परतवाडा व्हिडिओ स्कँडलमध्ये, मुख्य आरोपीच्या मोबाईलमधून आक्षेपार्ह व्हिडिओ डाउनलोड करून सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या उझर खान या दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
सरकारी वकिलांच्या मते, मार्च २०१८ मध्ये घटनेच्या वेळी पीडिता अंदाजे १६ वषांची होती, ती महेशला (आरोपी) ओळखत होती, जो तिच्या मोठ्या भावाचा मित्र होता. महेशने तिला फोनवरून लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
छत्तीसगड उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखाद्या महिलेचा हात धरून खेचणे आणि जबरदस्तीने "I love You" असे म्हणणे हा प्रेमाचा अभिव्यक्ती नाही तर गुन्हा आहे.
केरळमधील एका महिलेला पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. महिलेवर अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही पळून गेल्यानंतर कर्नाटकात स्थायिक होऊ इच्छित होते.