Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisa Crime: संतापजनक! ३ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, मुलगी गंभीरपणे जखमी

ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. तलावातून घरी परतत असताना आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेले. पीडिता गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी तत्पर कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2026 | 03:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप.
  • पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
  • पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ओडिसा: ओडिसा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी ही तलावात आंघोळ करून परतत असतांना तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेने परिसर हादरून गेला आहे. घडलेली घटना ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील धरूआडीच पोलीस ठाणे परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. (Odisa Crime)

काय नेमकं घडलं?

या प्रकरणातील पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तलावात अंघोळ करण्यासाठी गेली. अंघोळ झाल्यानंतर परतत असतांना तिला ३ नराधमांनी गाठलं. आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. (Odisa Crime) यात पीडित गंभीरपणे जखमी झाली होती. त्यांनतर तिथून पळ काढला. जेव्हा पीडित मुलगी शुद्धीत आली तेव्हा ती घरी गेली आणि कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. (Odisa Crime)

Chandrapur Crime: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! आई उपचार घेत असताना 8 वर्षीय मुलाचा मृत्यू; त्याच दिवशी आईचीही प्राणज्योत मालवली

कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत भारतीय दंड संहिता कलम 70 (2), 77, 351 (2) आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अवघ्या काही तासात तळसारा गावानजीक आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळपणे पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. जिथे तिच्यावर वैद्यरकीय उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती गंभीर असून पोलिसांकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. (Odisa Crime)

पंचायतीनंतरही शांत झाला नाही राग; मित्राची हत्या करून जंगलात पुरला मृतदेह; आरोपीला मुंबईतून अटक

ओडिसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यांनतर त्याचा मृतदेह जंगलात नेऊन पुरला. त्यांनतर तो ओडिशातून मुंबईला फरार झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृतदेह ताब्यात घेतले आहे. घडलेली घटना ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात घडली. या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव बिरेंद्र बेहरा असे आहे. तो बालासोर जिल्ह्यातील जमूना गावचा रहिवासी होता.

Nasrapur Crime Update: आरोपीच्या क्रूरतेचा कळस; नसरापूर येथील चिमुकलीच्या शवावरही अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित मुलीवर अत्याचार कधी आणि कसा झाला?

    Ans: मंगळवारी सायंकाळी तलावातून अंघोळ करून परतत असताना आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.

  • Que: घटनेनंतर पीडितेने काय केले?

    Ans: शुद्धीवर आल्यानंतर पीडित मुलगी घरी पोहोचली आणि तिने कुटुंबीयांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून शोधमोहीम राबवली आणि काही तासांत तिन्ही आरोपींना अटक केली.

Web Title: Odisha crime outrageous three monsters sexually assault a minor girl girl critically injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.