Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यातील कोडोली परिसरात पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या; लाकडी दांडक्याने बेदम मारलं अन्…

संशयितांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित योगेश नंदकुमार खवळे आणि एकजण फरार आहे. त्यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. 

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2025 | 12:35 PM
पत्नीने केला पतीचा खून

पत्नीने केला पतीचा खून

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाची हत्या झाली. या हत्येप्रकरणाची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संशयितांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित योगेश नंदकुमार खवळे आणि एक जण फरार आहे.

गुरुवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणातून अक्षय दिलीप माने (रा. धनगरवाडी, ता. सातारा) यांचा कोडोली, सातारा येथील पाच एकराच्या मोकळ्या प्लॉटमध्ये धनंजय यादव, प्रथमेश उर्फ पत्या रमेश चव्हाण, योगेश नंदकुमार खवळे, रोहन नामदेव जाधव आणि त्यांचा एक मित्र (सर्व रा. कोडोली, ता. सातारा) यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. खुनाची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली आहे.

हेदेखील वाचा : Vaishnavi Hagwane Case : हगवणे बंधुंना पिस्तुलाचा परवाना कसा मिळाला? वाचा संपूर्ण घटनाक्रम

दरम्यान, संशयितांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित योगेश नंदकुमार खवळे आणि एकजण फरार आहे. त्यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. खुनाच्या या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करत आहेत.

राज्यात वाढतंय गुन्हेगारीचे प्रमाण

राज्यात गुन्हेगारी वाढली असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह सर्व्हिस रोडलगत असलेल्या नाल्याजवळ टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही हत्या कोणी आणि कशामुळे केला, हे स्पष्ट झालेले नसून, त्याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

अकोल्यात काकानेच केला पुतण्याचा खून

अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामध्ये दारूच्या वादातून काकानेच आपल्या पुतण्याची दगडाने ठेचून हत्या केली आहे. कुणाल किशोर कमलाकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जास्त प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता. त्यातूनच झालेल्या वादातून काकाने कुणालची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Web Title: One killed due to past enmity in kodoli area of satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • crime news
  • Satara Crime

संबंधित बातम्या

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या
1

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला
2

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला

Pune Crime : तब्बल तीन हजार आरोपी वॉन्टेड; मोक्का कारवाईतील फरार आरोपींचीही संख्या वाढली
3

Pune Crime : तब्बल तीन हजार आरोपी वॉन्टेड; मोक्का कारवाईतील फरार आरोपींचीही संख्या वाढली

Crime News Live Updates : दिल्ली हादरली! मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार
4

Crime News Live Updates : दिल्ली हादरली! मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.