Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News : जिल्हा कारागृहांना ‘गँगवार’चा धोका? लहान जेलमध्ये कुख्यात गुंडांचा भरणा

वेळेवर लॉकअप न होऊ देणे, प्रशासनाविरुद्ध अर्ज करण्यास प्रवृत्त करणे, जेवण किया ई-मुलाखतीसारख्या कारणांवरून वातावरण तापवणे, अशा घटना वाढत असल्याची माहिती आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 10, 2026 | 05:15 PM
Jalgaon News : जिल्हा कारागृहांना ‘गँगवार’चा धोका? लहान जेलमध्ये कुख्यात गुंडांचा भरणा
Follow Us
Follow Us:

Nandurbar  News: राज्यातील जिल्हा कारागृहांमध्ये सध्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतील आरोपींची रवाणगी केली जात असल्याने कारागृह प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. टाडा, मकोका आणि इतर कठोर कायद्यांखालील आरोपींसह विविध गैंगशी संबंधित बंदींना आता लहान कारागृहांमध्ये ठेवले जात असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

पूर्वी अशा ‘हाय-प्रोफाइल’ आणि धोकादायक आरोपींना केवळ मध्यवर्ती (सेंट्रल) कारागृहांमध्येच ठेवण्याची पद्धत होती. दाऊद, गवळी, राजन, लोंढे, आंबेकर, मारणे यांसारख्या कुख्यात गैंगशी संबंधित आरोपींना कधीच जिल्हा कारागृहांमध्ये हलवले जात नव्हते. मात्र धुळे आणि नंदुरबार येथील कारागृहांमध्ये आंबेकर गँगच्या गुंडांना ठेवण्यात आल्याने स्थानिक प्रशासनात अस्वस्थता वाढली आहे. जिल्हा कारागृहांची रचना, सुरक्षा यंत्रणा आणि मनुष्यबळ हे मध्यवर्ती कारागृहांच्या तुलनेत खूपच मर्यादित असते.

Operation Tiger: ‘सर्वच आमदार-खासदार संपर्कात’; बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, 

बहुतांश ठिकाणी स्वतंत्र विभाग नाहीत, आयसोलेशनची सुविधा नाही, तसेच अतिसुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. अशा परिस्थितीत विविध गँगच्या बंदीना एकत्र ठेवणे म्हणजे सुरक्षा धोक्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. कारागृह अधिकाऱ्यांच्या मते, या बंदींची नेमणूक तोंडी आदेशावरून केली जात आहे, ज्यामुळे जबाबदारी निश्चित होत नाही. वर्ग-२ अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असून संसाधनांच्या कमतरतेमुळे परिस्थिती हाताळणे कठीण जात आहे.

गांभीर्याने घ्यावेच

गभीर बाब म्हणजे हे मोठे गुन्हेगार बंदी कारागृहात इतरांना भडकवण्याचे, नेतेगिरी करण्याचे प्रकार करत आहेत.

वेळेवर लॉकअप न होऊ देणे, प्रशासनाविरुद्ध अर्ज करण्यास प्रवृत्त करणे, जेवण किया ई-मुलाखतीसारख्या कारणांवरून वातावरण तापवणे, अशा घटना वाढत असल्याची माहिती आहे.

राधिका मर्चंटने अनंत अंबानींचा वाढदिवस खास करण्यासाठी कोणतीही सोडली नाही कसर; सरप्राइज एन्ट्री व्हिडिओने

पूर्वी अशा प्रकारचे प्रकार क्वचितच घडत असत. मग अचानक हा बदल का? छोट्या कारागृहामध्ये मोठ्या गुन्हेगारांचा वाढता भार टाकण्यामागे नेमके कारण काय, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

अन्यथा, सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठे अधिकारी कनिष्ठ अधिका-यांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत का? गृहविभाग आणि कारागृह प्रशासनाने ही बाब गांभीर्यान घ्यावी अशी मागणी जोर धरून आहे.

 

Web Title: Overcrowded vulnerable small district jails strangled by high profile criminals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Jail
  • Jail Administration
  • Nandurbar News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.