Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani Crime: परभणीत खळबळ! झाडाला लटकलेल्या अवस्थेत महिला-पुरुषाचे मृतदेह; आत्महत्या की घातपात?

परभणीतील पिंपळगाव ठोंबरे येथे शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अज्ञात महिला-पुरुषाचे मृतदेह आढळले. घटना आत्महत्या की घातपात याबाबत संभ्रम असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 22, 2026 | 08:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेतशिवारात झाडाला लटकलेले महिला-पुरुषाचे मृतदेह आढळले
  • मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही
  • घटना 7-8 दिवसांपूर्वीची असण्याची शक्यता
परभणी: परभणी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळगाव ठोंबरे येथील शेतशिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत महिला-पुरुषाचे मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही आत्महत्या आहे की घातपात? याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

कशी समोर आली घटना?

पिंपळगाव ठोंबरे येथील संबंधित शेतशिवारात काही दिवसांपासून दुर्गंधी पसरत असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यानंतर शोध घेतला असता झाडाला लटकलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले. दोघांनी ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मृतदेह आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावातील कुणाचेही मृतदेह नसल्याने ह्या दोन्ही व्यक्ती नेमक्या कोण आहेत, या दोघांनी आत्महत्या केली की घातपात आहे? प्रेमीयुगुल आहेत की आणखी काही, अशे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

Navi Mumbai : 42 हजाराचं लाच प्रकरण, पालिकेचे उपायुक्त निलंबित, नव्या अधिकाऱ्याकडे जाणार का पदभार?

तपास सुरु

घडलेली घटना सुमारे सात ते आठ दिवसांपूर्वी घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आणि उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, परभणी येथे पाठवले आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, मृतांची ओळख पटविण्याचे कामही सुरू आहे.

चोरट्यांनी पळवल्या मोबाईल टॉवरच्या २३ बॅटऱ्या; गंगाखेडमधील चोरीच्या घटनेत वाढ

गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असुन मोबाईल टॉवर बॅट-या व शेतातील वायर, विद्युत मोटारी चोरी होत आहेत. तालुक्यातील खळी येथे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकुळ घातला असुन होणाऱ्या चोऱ्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गंगाखेड तालुक्यात  खळी शिवारात असलेल्या मोबाईल टॉवर मिशन लावलेल्या २३ बॅटरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्या आहेत. याची नवीन भावाप्रमाणे एकूण किंमत १ लाख ८१ हजार ५०० रुपये असल्याचे गंगाखेड पोलिसांनी सांगितले.

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव ठोंबरे येथे.

  • Que: मृतांची ओळख पटली आहे का?

    Ans: नाही, दोन्ही मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

  • Que: ही आत्महत्या आहे की हत्या?

    Ans: अद्याप स्पष्ट नाही; पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Web Title: Parbhani crime shock in parbhani bodies of a man and a woman found hanging from a tree suicide or foul play

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.