Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phaltan Suicide Case: फलटण डॉक्टर महिलेच्या सुसाईड नोटमध्ये कोणत्या खासदाराचे नाव? अंबादास दानवेंचे गंभीर आरोप

फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव टाकला होता. यात महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 25, 2025 | 02:13 PM
'भाजप स्वतःला मोठा पक्ष म्हणवतो, पण इतर...'; अंबादास दानवे यांचे मोठं विधान

'भाजप स्वतःला मोठा पक्ष म्हणवतो, पण इतर...'; अंबादास दानवे यांचे मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:
  • पीडित महिला डॉक्टरवर राजकीय दबाव
  •  सुसाईड नोटमध्ये  स्थानिक खासदार आणि आमदाराचे नाव
  • अंबादास दानवेंचे नाव घेत थेट आरोप
Phaltan Doctor Women Suicide Case:  साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला, चुकीचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी वरिष्ठ आणि राजकीय दबाव आल्याचा आरोपही तिने सुसाईड नोटमध्ये केला होता. त्यासाठी एका खासदाराच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा आरोपही तिने सुसाईड नोटमध्ये केला होता.

या प्रकरण समोर आल्यानंतर आज या प्रकरणातील एका आरोपीला अटकही करण्यात आली. पण त्याचवेळी महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी कोणत्या खासदाराकडून दबाव टाकला गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सगळ्यात ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.

जागतिक दबावांनंतरही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत, आयएमएफचा विश्वास कायम

अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजित निबाळकर, त्यांचे बंधू अभिजीत निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचे आमदार सचिन कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या तिघांकडून इथली यंत्रणा चालवली जाते, हे तिघेजण चुकीची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, महाडिक नावाचे पोलीस निरीक्षकाचाही समावेश असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

…तर तिचा जीव वाचला असता

अंबादास दानवे म्हणाले की, “फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव टाकला होता. यात महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. पण 15 दिवसांपूर्वीच महाडिक याची नंदुरबारला बदली करण्यात आली. महाडिक यांच्याकडेच संबंधित पीडित महिला डॉक्टरने तक्रार अर्ज केला होता. पण तिची ती तक्रार त्याने केराच्या टोपलीत टाकली. “त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. जर त्याने त्या वेळीच संबंधित अर्जाची दखल घेतली असती, तर आज तिचा जीव वाचला असता.”

एका कंत्राटदाराने सत्ताधारी 21 आमदारांना दिली 25 कोटींची डिफेंडर कार गिफ्ट; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप

अंबादास दानवे म्हणाले, “माजी खासदाराचा भाऊ अभिजीत निंबाळकर हा त्या ठिकाणी यंत्रणा चालवतो. अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे आणि त्यांच्याकडून चुकीची कामे करून घेणे हा त्याचा धंदा झाला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन कांबळे पाटील यांची साथ आहे. निंबाळकरचं अधिकाऱ्यांच्या दालनात काय काम असतं? या तिघांवर तात्काळ कारवाई करावी,” असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

 

Web Title: Phaltan suicide case which mps name is in the suicide note of the female doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Satara Crime News
  • Satara Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.