नडीआरएफच्या निकषांनुसार, राज्य सरकार ६ हजार १७५ कोटींचा निधी असले तरी, यात सरकारचे कोणतेही मोठे कर्तृत्त्व नाही, पायाभूत सुविधांसाठी घोषित केलेल्या १० हजार कोटींचा कसलाही थेट फायदा शेतकऱ्यांना होणार नाही.
Maharashtra Politics : राजकारणातील अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी विधीमंडळाच्या आवारात आमदारांचे फोटोसेशन पार पडले. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील हालचाली या राजकीय परिस्थिती दर्शवणाऱ्या होत्या.
Babanrao lonikar controversial statement : भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मतदारांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.
शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यासाठी दोन्ही शिवसेनांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची शिवसैनिकांना पत्र लिहिले आहे.
नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे एकच वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्री नितेश राणे यावरून समज दिल्याचे समजते आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही या युतीच्या घोषणेची वाट पाहत आहेत. या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सकात्मक परिणाम होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे, 'वारं केव्हाही फिरू शकतं,' असं विधान करत सत्ताधाऱ्यांच्या गोटातही…
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी दरोडा पडला होता. या दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी अमोल खोतकर याला पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चकमकीत ठार केले.
धुळ्याच्या विश्रामगृहामध्ये लाखोंची रक्कम आढळल्यामुळे ठाकरे गटाने शिंदे गटावर निशाणा साधला आहे. अर्जुन खोतकर यांच्यावर अंबादास दानवे यांनी आरो केले आहे.
शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येऊन औरंजेबाची भूमिका करताल तर आम्हाला संभाजी महाराज व्हावे लागेल, असा खणखणीत इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे नांदेड दौऱ्यावर होते. पक्षाची संघटनात्मक बांधणी व जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी दानवे यांनी बैठक घेतली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे नांदेड दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अंबदास दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली.
Devendra Fadnavis: राज्यात शक्य तिथे इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या जाणार आहेत. आमदारांना व्याज सवलत दिली जात असून ती केवळ ईव्हीसाठी मर्यादित असणार आहे असे फडणवीस म्हणाले
मागील दोन महिन्यांपूर्वी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र अद्याप एक आरोपी फरार असल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहे.
अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटामधील नेते हे पक्ष सोडून का जात आहेत याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कारण सांगितले आहे.