Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट Goodknight उत्पादने बनवणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर पोलिसांचा छापा

घरगुती कीटकनाशक ब्रँड गुडनाइटची निर्मिती करणाऱ्या गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) आणि महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादने तयार करणाऱ्यांचा शोध लावला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 14, 2025 | 03:33 PM
बनावट Goodknight उत्पादने बनवणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर पोलिसांचा छापा

बनावट Goodknight उत्पादने बनवणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर पोलिसांचा छापा

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादनावर पोलिसांचा छापा
  • महाराष्ट्रात बनावट डास प्रतिबंधक उत्पादनांच्या प्रसाराला आळा
  • घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 10,937 रिकामे गुडनाइट बॉक्स

मुंबई : भारतातील आघाडीचा घरगुती कीटकनाशक ब्रँड गुडनाइटची निर्मिती करणाऱ्या गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) आणि महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादने तयार करणाऱ्यांचा शोध लावला. जीसीपीएलच्या तपास यंत्रणेच्या मदतीने टाकण्यात आलेला हा छापा म्हणजे मुंबई, पुण्यासारख्या प्रमुख शहरी बाजारपेठांसह महाराष्ट्रात बनावट डास प्रतिबंधक उत्पादनांच्या प्रसाराला आळा घालण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

 नाशिक हादरलं! भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला;दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार

कारवाई करता येईल अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि तपास पथकांनी नागपूरमधील बेकायदेशीर कारखान्यावर धाड टाकली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट गुडनाइटचे साहित्य जप्त करण्यात आले. बनावट उत्पादनांची निर्मिती आणि सुव्यवस्थित वितरणाची तयारी यामुळे समोर आली. घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 10,937 रिकामे गुडनाइट बॉक्स, 2,641 बनावट स्टिकर्स, 7 रिकामे कार्टन आणि 2 तयार बनावट गुडनाइट उत्पादनांचा समावेश आहे.

या प्रकरणातील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा 2023 च्या कलम 318 (4) अंतर्गत एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांसह राज्यभरात अशा धोकादायक उत्पादनांचा प्रसार रोखण्यासाठी अधिकारी आता या रॅकेटशी संबंधित सगळी कनेक्शन्स आणि पुरवठा नेटवर्कचा शोध घेत आहेत. बनावट वस्तूंचा व्यवहार करणाऱ्यांसाठी ही कारवाई म्हणजे एक इशारा आहे. तर ग्राहकांच्या विश्वासाचे रक्षण करण्याची ही जीसीपीएलची वचनबद्धता आहे.

या विषयासंबंधात गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी – भारत अश्विन मूर्ती म्हणाले, “बनावट उत्पादनांचा प्रसार हा देशभरातील एफएमसीजी उद्योगासाठी चिंतेचा एक प्रमुख विषय आहे. बनावट किंवा एकसारखी दिसणारी उत्पादने केवळ बेकायदेशीरच नाहीत तर मानवी आरोग्यासाठी हानिकारक आणि धोकादायक देखील आहेत. जीसीपीएल त्यांच्या उत्पन्नाचा एक ठरावीक भाग अशा नावीन्यपूर्ण उत्पादनांचा विकास करण्यासाठी देत असते. यामुळे ग्राहकांची सोय होते. आणि गुडनाइट हे त्याचेच एक उदाहरण आहे. आम्ही आमच्या वितरण नेटवर्क, स्थानिक अधिकारी आणि ग्राहकांशी सहकार्य करून नियमितपणे आमच्या उत्पादनांची गुणवत्ता तपासणी करतो. महाराष्ट्र पोलिसांसोबतचा हा उपक्रम राज्यातील डुप्लिकेट गुडनाइट उत्पादनांचे स्थानिक किरकोळ विक्रेते, उत्पादक आणि वितरकांना चाप बसवण्यासोबतच त्याला आळा घालेल.”

बाजारात गुडनाइटची बनावट उत्पादने उपलब्ध असल्याने, ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी आणि आपल्या खरेदीचे योग्य ते बिल घ्यावे. जर ग्राहकांना डुप्लिकेट गुडनाइट उत्पादने असल्याचा संशय आला किंवा कोणताही घाऊक विक्रेता/किरकोळ विक्रेता त्यांच्याशी व्यवहार करत असल्याचे आढळले, तर ते care@godrejcp.com वर माहिती देऊ शकतात किंवा 1800-266-0007 वर फोन करून तक्रार नोंदवू शकतात.

Bihar Crime: बिहार हादरलं! एएसआय ने गोळ्या झाडून केली आत्महत्या; कौटुंबिक वादामुळे घेतला निर्णय?

Web Title: Police raid on illegal factory producing fake goodknight products

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Nashik Crime: नाशिक हादरलं! भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला;दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार
1

Nashik Crime: नाशिक हादरलं! भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला;दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार

Bihar Crime: बिहार हादरलं! एएसआय ने गोळ्या झाडून केली आत्महत्या; कौटुंबिक वादामुळे घेतला निर्णय?
2

Bihar Crime: बिहार हादरलं! एएसआय ने गोळ्या झाडून केली आत्महत्या; कौटुंबिक वादामुळे घेतला निर्णय?

Beed Crime: गंभीर मारहाणीचे दोन प्रकार बीडमध्ये! महिलेला डोक्याला 14 टाके, चायनिज सेंटरवर शस्त्र हल्ला
3

Beed Crime: गंभीर मारहाणीचे दोन प्रकार बीडमध्ये! महिलेला डोक्याला 14 टाके, चायनिज सेंटरवर शस्त्र हल्ला

Parbhani Crime: नातेवाइकांचा विरोध आणि प्रेमभंगातून तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या, व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला भावनिक संदेश
4

Parbhani Crime: नातेवाइकांचा विरोध आणि प्रेमभंगातून तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या, व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला भावनिक संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.