Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

आधी मामाने मग वडिलांनी आणि चुलत भावाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार. मुलगी केवळ १४ वर्षांची आहे. पोलिसांनी वडील आणि चुलत भावाला अटक केली असून इतर फरार दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अनेक वर्ष कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून अत्याचार सुरू असल्याचा आरोप.
  • पीडितेने मैत्रिणीला सांगितल्यानंतर प्रकरण समोर आले.
  • पोलिसांनी वडील आणि चुलत भावाला अटक; आणखी दोन आरोपी फरार.
केरळ: केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची कल्पना अनेक वर्ष कोणालाच नव्हती. अखेर पीडितेने आपल्या एका मैत्रिणीला सांगितल्यावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पीडितेच्या वडील आणि चूलत भावाला अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

काय घडलं त्या अल्पवयीन मुलीसोबत?

ही घटना अलप्पुझा जिल्ह्यातील पुन्नप्रा परिसरात घडली. नात्याला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी आठ वर्षाची असतांना तिच्या तिच्या मामाकडूनही लैंगिक अत्याचार झाले होते. त्यावेळी मामाला अटक करण्यात आली होती, परंतु जामिनावर सुटल्यानंतर त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर मुलीला बाल कल्याण समितीद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका गृहात ठेवण्यात आले होते.

2022 मध्ये पीडितेच्या वडील तिला त्या गृहातून परत घेऊन आले आणि एका नातेवाईकाच्या देखरेखीखाली सोडले. दरम्यान तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचाराच्या घटना सुरू झाल्या. या घटनांची माहिती मुलीने आपल्या एका मैत्रिणीला दिली. मैत्रिणीने ही बाब तिच्या पालकांना सांगितली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली आहे.

दोघांना अटक

पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांना आणि चुलत भावाला अटक केली असून दोन आरोपी फरार आहे. पोलीस फरार असलेल्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. कारण लैंगिक शोषणाच्या घटना वेगवेगळ्या तारखांना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली असलेल्या मुलीला परत कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर तिच्यावर पुन्हा अत्याचार होणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

केरळच्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर चिन्नू पप्पूचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात?

केरळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडिया विश्वातून एक अत्यंत धक्कदायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. केरळमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल चिन्नू पप्पू (वय-२४) हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तिचा मृतदेह राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळला. तिच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडिया जगतात शोककळा पसरली आहे.

Satara Crime: सातारा धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण; शुद्धीवर आली तेव्हा पुणेत

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अत्याचार किती काळ सुरू होते?

    Ans: पीडित मुलीवर अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या व्यक्तींनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

  • Que: प्रकरण उघड कसे झाले?

    Ans: मुलीने आपल्या मैत्रिणीला सत्य सांगितल्यावर तिच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: वडील आणि चुलत भावाला अटक करून पॉक्सो कायद्यांतर्गत चार गुन्हे दाखल केले; दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Kerala crime 14 year old girl was raped by her father uncle and cousin four consecutive years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
1

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.