Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: वरिष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह; संशयास्पद मृत्यूने खळबळ

बिहारमधील पाटणा येथे वरिष्ठ महिला वकील इंदिरा लक्ष्मी यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह घरात सापडल्याने खळबळ उडाली. त्या पाटणा उच्च न्यायालय येथे कार्यरत होत्या. मृत्यू संशयास्पद मानून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 03:44 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • राजेंद्र नगर परिसरातील घरात अर्धवट जळालेला मृतदेह आढळला.
  • मृत महिला सुमारे 60 वर्षांच्या वरिष्ठ वकील होत्या.
  • घटनास्थळी पोलिस व एफएसएल पथक दाखल.
  • मृत्यू अपघात की घातपात? तपास सुरू.
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटणा उच्च न्यायालयातील एका ज्येष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. महिलेचा मृतदेह तिच्याच घरात सापडला. मृत महिलेचं नाव इंदिरा लक्ष्मी असे आहे. ही घटना पाटणा येथील कदम कुआं पोलीस स्टेशन हद्दीतील राजेंद्र नगरच्या रोड नंबर-2 मध्ये घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

मृतक राहत होत्या एकट्या

मृतक इंदिरा लक्ष्मी या ६० वर्षाच्या होत्या. त्या पाटणा उच्च न्यायालय आणि दिवाणी न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होत्या. तसेच, त्या कायदेशीर क्षेत्रातही सक्रिय होत्या. इंदिरा लक्ष्मी घरात एकट्या राहत होत्या आणि त्यांचे पती झारखंडचे राजधानी रांची येथे राहत होते. महिलेचा मृतदेह तिच्या घरात आढळल्याची माहिती मिळताच, कदम कुआं पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएल टीमही घटनास्थळी दाखल झाली. इंदिरा लक्ष्मी यांचा मृतदेह बुधवारी राहत्या घरात सापडला. हे प्रकरण संशयास्पद असल्याचे पोलीस सूत्रांचा म्हणणं आहे.

पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. या घटनेची माहिती मृतक इंदिरा लक्ष्मी यांच्या कुटुंबाला देण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत पोलीस निवेदन प्रसिद्ध झालेले नाही. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे.

वाढदिवसाच्या दिवशी १४ वर्षीय मुलीने उचलला टोकाचा पाउल, हातावर मेहेंदी…; कारण काय?

बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षाच्या मुलीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. खुशबू असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव होते. ती आठवीत शिकत होती. ती अभ्यासात हुशार होती. खुशबू ही तिच्या तीन बहिणी आणि एका भावामध्ये सर्वात मोठी होती. तिने आपल्या वाढदिवसानिमित्त हातावर मेहंदीही काढली होती.

आत्महत्येचा कारण काय?

आत्महत्येच्या एका दिवसापूर्वी तिचा मोबाईल फोडण्यात आला होता आणि तिला रागावले देखील होते. याच रागातून किंवा घरगुती मानसिक तणावातून तिने टोकाचा पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मुलीचा मृतदेह पाहताच वडिलांनी एकच टाहो फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिला कोण होत्या?

    Ans: त्या वरिष्ठ वकील इंदिरा लक्ष्मी होत्या आणि न्यायालयात कार्यरत होत्या.

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: त्यांच्या राजेंद्र नगर येथील घरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला.

  • Que: पोलिस काय म्हणत आहेत?

    Ans: पोलिस काय म्हणत आहेत?

Web Title: Bihar crime body of senior female lawyer found partially burnt suspicious death creates stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.