Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: पोलिसांची धडक कारवाई; चार देशी दारू अड्ड्यांवर धाडी, ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!

माना (मूर्तिजापूर) पोलिसांची धडक कारवाई! कुरुम आणि जामठी बु. येथील ४ देशी दारू अड्ड्यांवर धाडी टाकून ४ आरोपींना अटक. गावठी दारू, मोहमास आणि दुचाकीसह ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 02, 2025 | 05:56 PM
पोलिसांची धडक कारवाई; चार देशी दारू अड्ड्यांवर धाडी (Photo Credit - X)

पोलिसांची धडक कारवाई; चार देशी दारू अड्ड्यांवर धाडी (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • चार आरोपींना अटक
  • अवैध दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी हस्तगत
  • पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई

मूर्तिजापूर: माना पोलीस स्टेशन हद्दीतील कुरुम, साप्तवाडा व जामठी बु. येथील चार ठिकाणी धाड टाकून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३१ ऑक्टोबर रोजी माना पोलिसांनी केली.

कारवाईचा तपशील

कुरुम स्टेशन रोड (पहिला आरोपी) प्रेमदास दलपत तायडे (वय ५४) हा कुरुम स्टेशन रोडवर अवैध दारू विक्री करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून धाड टाकण्यात आली. आरोपीच्या ताब्यातील १२० लिटर सडका मोहमास (किंमत अंदाजे २४ हजार रुपये) तसेच ४० लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत ८ हजार रुपये) असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पारधीबेडा कुरुम (दुसरा आरोपी) रामबाबू रामू पवार (वय २८) हा कुरुम ते कुरुम स्टेशन रोडने गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन धाड टाकली असता, त्याच्या ताब्यातील २० लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत ४ हजार रुपये) आणि एक जुनी दुचाकी (किंमत अंदाजे २५ हजार रुपये) असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Gujrat Crime: गुजरात हादरलं! १५ वर्षीय मुलानं भावाचा खून करून गरोदर वहिनीवर केला अत्याचार; आईसह मिळून मृतदेह गाडले

खापरवाडा (तिसरा आरोपी) खापरवाडा येथे धिरज सुधाकर (वय २५) याच्याकडून १८० एमएलचे २४ देशी दारू नग (किंमत १ हजार ९२० रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जामठी बु. (चौथा आरोपी) जामठी बु. येथे प्रेमदास दलपत तायडे (वय ५४) याच्याकडून १८० एमएलचे २६ देशी दारू नग (किंमत २ हजार ८० रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे चार आरोपींविरुद्ध माना पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांनी केले मार्गदर्शन

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि मूर्तिजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. माना पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार श्रीधर गुटटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन, सहा. फौजदार राजेंद्र वानखडे, पोहेका मनोहर इंगळे, संदीप सरोदे, उमेश हरमकार, पोकों सुशिल आठवले, जावेद खान, आकाश काळे आणि महिला पोकों जयश्री गाडे यांनी ही कामगिरी यशस्वी केली.

हिंजवडी परिसरात 18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला; धक्कादायक कारणही समोर

Web Title: Police take drastic action raids on four country liquor establishments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • akola news

संबंधित बातम्या

Akola News: उरळ पोलिसांचा ‘दणका’! एकाच दिवशी पाच दारू विक्रेत्यांवर धाड; लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

Akola News: उरळ पोलिसांचा ‘दणका’! एकाच दिवशी पाच दारू विक्रेत्यांवर धाड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.