Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव

अकोल्यातील कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलेला अश्लील व्हिडिओची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बदनामी टाळण्यासाठी पीडित महिलेकडून 5 लाख रुपये उकळण्यात आले. धर्मांतराचा दबावही टाकल्याचा आरोप आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 04, 2026 | 09:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कॉस्मेटिक दुकानदार व त्याच्या साथीदारांकडून महिलेला ब्लॅकमेल
  • अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 5 लाखांची खंडणी
  • धर्मांतर व शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप, 2 आरोपी अटकेत
अकोला: अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या एका कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. एका पीडित महिलेने अकोला सिस्टी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकरण उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे अकोला शहरात खळबळ उडाली आहे.

Madhyapradesh Crime: भयंकर! २ महिने सतत अत्याचार, १२ वर्षीय चिमुकली झाली गर्भवती आणि…; काय घडलं हॉस्टेलमध्ये?

काय घडलं नेमकं?

पीडित महिला नियतमीतपणे संबंधित कॉस्मेटिक दुकानातून साहित्य खरेदी करत होती. दुकान मालकाशी ओळख वाढल्यानंतर नवीन प्रॉडक्ट्सचे फोटो पाठवतो” असे सांगत आरोपीने तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यांनतर महिलेच्या पतीची चारचाकी गाडी आरोपी दुकानदाराने खरेदी केल्याने त्याच्यावरचा विश्वास अधिकच दृढ झाला. मात्र एका दिवशी दुकानात व परिसरात कोणी नसल्याची संधी साधत आरोपीने महिलेची छेड काढत नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ असल्याचे सांगत आरोपीच्या दोन मित्रांनी महिलेचे ब्लॅकमेलिंग सुरू केले. बदनामी टाळण्यासाठी महिलेने तब्बल पाच लाख रुपये दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या ब्लॅकमेलिंगमध्ये एकूण चार आरोपी सहभागी असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत व्हिडिओ
डिलीट करण्यासाठी धर्मांतराची अट घालण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. आरोपींनी महिलेवर अतिप्रसंग व शारीरिक अत्याचार केल्याचाही आरोप तक्रारीत नमूद आहे. यावरून पोलिसांनी तक्रारीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली असून, त्यातील एक आरोपी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. उर्वरित आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हिंगोली जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावतोय; ठोस पाऊले उचलण्याची नागरिकांची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरण कसे उघडकीस आले?

    Ans: पीडित महिलेने अकोला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर.

  • Que: आरोपींनी नेमका कसा छळ केला?

    Ans: अश्लील व्हिडिओ असल्याची धमकी देत पैसे उकळले व धर्मांतराचा दबाव टाकला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन आरोपींना अटक, एक रुग्णालयात दाखल; इतर आरोपींचा शोध सुरू.

Web Title: Akola crime shocking threatening to viralize obscene videos woman blackmailed and pressured to convert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

कौटुंबिक वादातून चुलत भावांनीच केली हत्या; निंबी मालोकार हत्याकांडाचा 9 तासांत छडा
3

कौटुंबिक वादातून चुलत भावांनीच केली हत्या; निंबी मालोकार हत्याकांडाचा 9 तासांत छडा

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.