अकोल्यातील बाळापूर तालुक्यात धनेगाव शेतशिवारात 30-32 वर्षीय अज्ञात युवतीचा नग्न अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला. हत्या इतरत्र करून मृतदेह येथे टाकला असावा असा प्राथमिक अंदाज. पोलिसांकडून तपास सुरू असून परिसरात खळबळ…
रायगडच्या काशीद बीचवर अकोल्यातील शुअर विन क्लासेसच्या सहलीदरम्यान दुर्दैवी घटना घडली. समुद्रात पोहत असताना लाटेमुळे शिक्षक राम कुटे आणि विद्यार्थी आयुष रामटेके बुडून मृत्यूमुखी पडले.
माना (मूर्तिजापूर) पोलिसांची धडक कारवाई! कुरुम आणि जामठी बु. येथील ४ देशी दारू अड्ड्यांवर धाडी टाकून ४ आरोपींना अटक. गावठी दारू, मोहमास आणि दुचाकीसह ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
उरळ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी! ३० ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी पाच अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर धाड. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून ₹ १.५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त.