तुरुंगातील कैद्यांनी अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्ठा टाकून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण जेल मध्ये घडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे( Prison inmates threw human excrement at an officer and beat him; Shocking type in Kalyan Jail).
लखन अंकुश जाधव आणि रवींद्र धनाजी भोसले अशी हे भयानक कृत्य करणाऱ्या कैद्यांची नावे आहेत. १३ एप्रिल रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तुरुंग अधिकारी बाविस्कर हे कारागृहातील बॅरेक नंबर सात जवळ आले असता, या दोघांनी पूर्वनियोजित कट करून तुरुंग अधिकाऱ्यावर मानवी विष्ठा अंगावर फेकली. तसेच त्या दोन कैद्यांनी त्यांना मारहाण केली.
त्यानंतर कारागृहातील इतर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी येताच या कैद्यांनी लोखंडी धारदार पत्र्याने स्वतःवरच वार केले. यामध्ये त्यांच्या गळ्यावर व मानेवर जखम झाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही बंदिवान कैद्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]ो