Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : निलेश घायवळचा ठावठिकाणा लागला! फरार गॅंगस्टर लंडनमध्ये असल्याची पुष्टी; हाय कमिशनच पुणे पोलिसांना उत्तर

पुणे पोलिसांना फरार गॅंगस्टर निलेश घायवळ लंडनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा व्हिसा ६ फेब्रुवारी २०२६पर्यंत वैध असून, पोलिसांनी यूके हाय कमिशनला त्याच्या प्रत्यर्पणाची मागणी केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 29, 2025 | 03:40 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:
  • निलेश घायवळ लंडनलाच
  • कोथरूड गोळीबार प्रकरणात आहे फरार
  • पुणे पोलिसांनी हाय कमिशनला लिहलं होत पत्र

पुणे: पुण्यातील कोथरूडमध्ये गोळीबार केल्यानंतर निलेश घायवळ गँगच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळायला सुरुवात केली . निलेश घायवळ हा परदेशात फरार झाला होता . त्याचा पासपोर्ट सुद्ध रद्द करण्यात आला . मात्र निलेश घायवळ कुठे आहे ? याचा शोध मात्र पुणे पोलिसांत लागत नव्हता . निलेश घायवळ च्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस पण इश्यू करण्यात आली होती . लंडनला त्याचा मुलगा शिकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी युके हाय कमिशनला पत्र लिहिल होत . या पत्रात त्यांनी निलेश घायवळ ची माहिती द्या अशी मागणी केली होती . त्यानंतर आज पहाटे पुणे पोलिसांना नितेश घायवळ हा लंडनला असल्याचं सांगण्यात आल आहे

बिर्हामणे टोळीतील सराईत गुन्हेगाराला बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

पत्रात काय म्हटल आहे ?

निलेश घायवळ हा लंडनमधे आहे .त्याचा ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा विसा आहे . त्याचा मुलगा हा लंडनमध्ये शिकत आहे अशी माहिती हाय कमिशन ने दिली आहे . स्थानिक पोलिसांनी चौकशी करून आमच्या ताब्यात द्याव अशी मागणी पुणे पोलिसांनी केली आहे . निलेश घायवळ याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे . निलेश घायवळ हा नक्की कुठे आहे याची माहिती द्या . एस पत्र पुणे पोलिसांनी दिल आहे

लंडन मधून ताब्यात घेणार का ?

निलेश घायवळ हा लंडन मध्ये असल्याचं तर आता स्पष्ट झाल आहे . मात्र त्याला ताब्यात घेतलं जात का ? हे पाहणे महत्वाच्या असणार आहे . निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या दोन्ही भावांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . घायवळ टोळीवर मोक्का सारखी कारवाई करण्यात आली आहे .जमिनीची कागदपत्र , बँक अकाउंट सील करण्यात आल आहे . निलेश घायवळ याला ताब्यात देण्यात याव अशी मागणी केली आहे . अखेर निलेश घायवळ याचा शोध लागल आहे . निलेश घायवळ ला प्रत्यर्पण केल जात का ? हे पहावे लागेल

पुण्यात भरदिवसा चोरट्यांचा सुळसुळाट; वृद्धाला एकटे गाठले अन्…

पाषाण परिसरातील साई चौकातून पायी निघालेल्या वृद्धाला गाठून दुचाकीवरील दोघांनी हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास केल्याची घटना घडली आहे. ओळखीचे असल्याचे भासवून दोघांनी ही लुट केली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने तक्रार दिली आहे. रविवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास पाषाण साई चौकाजवळील रोडवर ही घटना घडली आहे.

Satara Doctor Death Case: सातारा आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. तरुणीच्या आईवडिलांना थेट दिल्लीतून कुणी केला फोन…?

Web Title: Pune nilesh ghaywals whereabouts revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 03:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.