पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये या प्रेमीयुगलांचा मृत्यूदेह सापडला.
पुणे : सायबर चोरट्यांकडून फेडेक्स कुरिअरद्वारे पाठविण्यात आलेले पार्सलच्या पॅकेटमध्ये ड्रग्ज सापडले असून, मुंबई क्राईम ब्राँचमधून बोलत असल्याची बतावणी करून एका तरुणीला २३ लाख रुपयांना गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी…
पुणे : घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच वानवडीत एका व्यावसायिकाच्या घरातून अज्ञाताने २० लाखांचे सोन्याचे व डायमंडचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, बनावट चावीने कुलूप उघडून अज्ञाताने…
चेष्टा केल्याने झालेल्या वादातून टोळक्याने भावंडांवरर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.