Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: गोळीबार-कोयत्याच्या हल्ल्याचा मुख्य आरोपी अखेर गजाआड; पुणे पोलिसांचा गँगवरवर घाव

पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात 2022 साली झालेल्या गँगवॉर प्रकरणात तीन वर्षांपासून फरार असलेला रोहित उर्फ तम्मा भोसले अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. यापूर्वीच मोक्का कारवाई झाली होती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 14, 2025 | 02:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 2022 मध्ये ससून हॉस्पिटल परिसरात गोळीबार व कोयत्याने हल्ला
  • एकूण 11 आरोपी निष्पन्न; मोक्का अंतर्गत कारवाई
  • 3 वर्षांनंतर फरार आरोपी रोहित उर्फ तम्मा भोसले अटकेत
पुणे: पुणे पोलीस सध्या शहरात संघटित गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करताना दिसत आहे. अनेक टोळ्यांवर पुणे पोलीस आयुक्तांनी थेट मोक्का कारवाई केली आहे. पुण्यात गँगवॉर मोठ्या प्रमाणावर वाढल आहे. त्याचा अटकाव आणण्यासाठी पुणे पोलीस थेट तडीपार आणि मोक्याची कारवाई करत आहेत. पुण्यात गेल्या तीन वर्षापूर्वी ससून हॉस्पिटल परिसरात टोळक्यानी एक जणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पाच जणांना ताब्यात घेतलं होत. मात्र एक आरोपी मात्र पुणे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तेव्हा पासून हा आरोप पुणे पोलिसांना चकवा देत होता. अखेर पोलिसांनी तीन वर्षानंतर त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Bihar Crime: प्रॉपर्टीच्या वादातून सुनेने रचला कट, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत

ससून रुग्णालय परिसरात केला होता गोळीबार आणि कोयत्याने वार

२०२२ साली तुषार हंबीर याच्यावर ससून हॉस्पिटल इथ तुरुंगात चालत येत नसल्याने उपचार सुरू होते. त्याला हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आल तेव्हा त्याच्यावर पाच जणांनी कोयत्याने हल्ला केला होता. हातात बंदूक घेवून फायरिंग पण केली होती. तिथे रक्षणासाठी असलेल्या गार्ड आणि मेहुण्याने मध्ये पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावरही कोयत्याने हल्ला करण्यात आला. तेव्हा या गुन्ह्यात ११ आरोपी निष्पन्न झाले होते. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पुणे पोलीसांनी मोक्का कारवाई केली होती. मात्र रोहित उर्फ तम्मा भोसले हा फरार होता त्याला अखेर बेड्या घालण्यात आल्या आहेत.

तम्माचा केला गेम ओवर

तम्मा भोसले हा पुणे पोलिसांना चकवा देत होता. या कारवाई मध्ये पोलिसांना हा आरोपी मिळणे गरजेचे होत. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सगळ्याच आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतल होत. मात्र हा चकवा देत असताना पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलीस स्पॉटला दाखल झाले आणि त्याला अटक करण्यात आली आहे. या केसमध्ये पुणे पोलिसांनी तीन वर्षानंतर आरोपीवर कारवाई केली आहे.

Kolhapur: जयसिंगपूरमधील तरुण दंतचिकित्सकाने संपवले जीवन, पाठीवरच्या बॅगेत दगड भरले आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली होती?

    Ans: पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात.

  • Que: आरोपी किती काळ फरार होता?

    Ans: सुमारे तीन वर्षे.

  • Que: आरोपीवर कोणती कारवाई करण्यात आली?

    Ans: संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्का कारवाई.

Web Title: Pune police strike a blow against the gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक प्रकार! बांगलादेशी घुसखोरांच्या नावाखाली पोलिसांचाच दरोडा; 10 तोळे सोने, लाखो रुपये गायब
1

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक प्रकार! बांगलादेशी घुसखोरांच्या नावाखाली पोलिसांचाच दरोडा; 10 तोळे सोने, लाखो रुपये गायब

Mumbai: मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! मालवणीतील चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी
2

Mumbai: मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! मालवणीतील चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी

Pune Crime: मन सुन्न करणारी घटना! वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची हत्या; मुलीवरही जीवघेणा हल्ला
3

Pune Crime: मन सुन्न करणारी घटना! वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची हत्या; मुलीवरही जीवघेणा हल्ला

Nashik Accident: नाशिकमध्ये सरकारी अधिकाऱ्याच्या अल्पवयीनाचा ‘हिट अँड रन’चा थरार; दुचाकीला भरधाव कारची धडक, CCTVत प्रकार कैद
4

Nashik Accident: नाशिकमध्ये सरकारी अधिकाऱ्याच्या अल्पवयीनाचा ‘हिट अँड रन’चा थरार; दुचाकीला भरधाव कारची धडक, CCTVत प्रकार कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.