Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिरायला जाणं बेतलं एकाच्या जीवावर, डॅममध्ये पोहायला गेलेल्यापैकी एकाचा बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातू फणसाड डॅममध्ये एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी येथून ११ युवक तिथे फिरायला गेले. तेव्हा एकाच पोहताना मृत्यू झाला. मृतकाचे नाम साहिल राजू रणदिवे असं आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 14, 2025 | 03:04 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुरुड तालुक्यातील फणसाड डॅममध्ये एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी येथून ११ युवक तिथे फिरायला गेले. तेव्हा एकाच पोहताना मृत्यू झाला. मृतकाचे नाम साहिल राजू रणदिवे असं बुडालेल्या तरुणाचा नाव असून तो २४ वर्षाचा आहे. ही घटना मुरुडमधील बोरली गावाच्या हद्दीत घडली.

Praveen Gaikwad Attack News: प्रविण गायकवाडांवर हल्ला करणारा भाजपचा निकटवर्तीय : सुषमा अंधारे आक्रमक, बावनकुळेंचे स्पष्टीकरण

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला (SVRSS) देण्यात आली. त्यांची टीम माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी तब्बल ३८ फूट खोल असलेल्या या डॅममध्ये बुडालेल्या युवकाचा मृतदेह ‘फ्री स्टाईल डायव्हिंग’ पद्धतीने शोधून बाहेर काढण्यात आला. या घटनेचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहे. या घटनेनं परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

दरम्यान सोलापूरमधून एक हृदय पिळवटून कटाकणारी घटना समोर येत आहे. तलावात बुडून तेरा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या कुमठे गावात हि घटना घडली आहे.   या मृत्यूच्या घटनेनंतर कुटुंबियांसह कुमठे गावात एकच शोककळा पसरली आहे. बाळाच्या आई वडिलांनी त्याचा अंत्यसंस्कार करून बाळाला पुरलंय. मात्र बाळाच्या मामला या घटनेवर संशय आला आणि त्याने पोलिसांकडे तक्रार करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.  बाळाच्या मामाने ११२ वर फोन करून आक्षेप घेतला. ही मृत्यू अनैसर्गिक असल्याचे सांगितले आहे. मामाच्या तक्रारीनंतर या बाळाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या मृत्यूच कारण समजेल. मृत्यू झालेल्या बाळाचा नाव विश्वनाथ नीलकंठ मामुरे असे आहे.

आई वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काल रविवारी (१३ जुलै) सकाळी १० वाजता विश्वनाथ खेळात होता. त्यावेळी खेळतांना तो बुडाला आणि मृत्यू झाला. त्यामुळे संध्याकाळी 4 वाजता आम्ही विधिवत मुलावर अंत्यसंस्कार केले. मात्र या घटनेची कोणतीही माहिती न देता आई वडिलांनी परस्पर अंत्यकार केल्याने बाळाच्या मामाला संशय आला. बाळाच्या मामा स्वप्नील धर्मराज भरमचीने १२२ वर कॉल केला आणि पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह रात्री बाहेर काढला. सध्या पुढील कारवाईसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार अशी माहिती पोलिसांनी दिली. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे.या घटनेने एक खळबळ उडाली आहे.

Praveen Gaikwad Attack News: प्रविण गायकवाडांवर हल्ला करणारा भाजपचा निकटवर्तीय : सुषमा अंधारे आक्रमक, बावनकुळेंचे स्पष्टीकरण

 

Web Title: Raigad news going for a walk cost a man his life he went swimming in the dam and drowned to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी
1

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं
2

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
3

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर
4

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.