Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Crime: सायबर ठगांचा बळी ठरले निवृत्त IGP! 8.10 कोटींची फसवणूक, 12 पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न

ऑनलाइन गुंतवणूक फसवणुकीत 8.10 कोटी गमावल्यानंतर पंजाब पोलिसांचे निवृत्त IGP अमर सिंग चहल यांनी छातीत गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. 12 पानी सुसाईड नोट सापडली असून प्रकृती गंभीर आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 23, 2025 | 01:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • निवृत्त IGP अमर सिंग चहल यांची आत्महत्येचा प्रयत्न
  • ऑनलाइन गुंतवणूक स्कॅममध्ये 8.10 कोटींची फसवणूक
  • 12 पानी सुसाईड नोट, SIT चौकशीची मागणी
पंजाब: पंजाब येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पंजाब पोलीस दलातून महानिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी अमर सिंग चहल यांनी सोमवारी आपल्या छातीत गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी १२ पानी सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी आपल्याला एका ऑनलाइन गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढून 8.10 कोटी रुपयांना लुटल्याचा खुलासा केला आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असलयाचे समोर आले आहे.

Expired Cold Drinks Case : 14000 लिटर बनावट कोल्ड्रिंक्स जप्त; एक्सपायरी बेबी फूड-चॉकलेटवर तारीख बदलून लावले बारकोड

सुसुईड नोटमध्ये काय?

अमर सिंग चहल यांनी पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांना उद्देशून पत्र लिहिले. त्यांना व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरील एका बनावट गुंतवणूक ग्रुपद्वारे शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या फसवणुकीत त्यांनी स्वतःचे 1 कोटी आणि नातेवाईक व मित्रांकडून उसने घेतलेले सुमारे 7 कोटी रुपये गमावले. सायबर ठगांनी त्यांना बनावट ‘डॅशबोर्ड’ दाखवून नफा होत असल्याचे भासवले. मात्र, जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ‘सर्व्हिस फी’ आणि ‘टॅक्स’च्या नावाखाली अधिक पैसे भरण्यास भाग पाडले गेले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी चहल यांनी आपल्या चिठ्ठीत केली आहे असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

याच सगळ्या तणावातून अमर सिंग चहल यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांना माहिती होताच कुटुंबीयांनी तातडीने पटियाला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फुफ्फुसाजवळ अडकलेली गोळी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती अजूनही अत्यंत चिंताजनक आहे.

अमर सिंग चहल फरीदकोट गोळीबार प्रकरणातील आरोपी

अमर सिंग चहल हे 2015 मधील बहुचर्चित फरीदकोट गोळीबार प्रकरणातील (बेहबल कलान आणि कोटकपुरा) आरोपी आहेत. 2023 मध्ये पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणात माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर सिंह बादल यांच्यासह चहल यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

धक्कादायक ! पोलिसांसमोरच कापला स्वतःचा गळा; धारदार शस्त्र हाती घेतलं अन् नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमर सिंग चहल यांनी टोकाचं पाऊल का उचललं?

    Ans: ऑनलाइन गुंतवणूक स्कॅममध्ये 8.10 कोटी रुपये गमावल्याच्या तणावामुळे.

  • Que: फसवणूक कशी करण्यात आली?

    Ans: बनावट डॅशबोर्ड, मोठ्या नफ्याचं आमिष आणि टॅक्स-फीच्या नावाखाली पैसे उकळले.

  • Que: सध्या चहल यांची प्रकृती कशी आहे?

    Ans: गोळी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली असून प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

Web Title: Retired igp falls victim to cyber fraudsters duped of 810 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Expired Cold Drinks Case : 14000 लिटर बनावट कोल्ड्रिंक्स जप्त; एक्सपायरी बेबी फूड-चॉकलेटवर तारीख बदलून लावले बारकोड
1

Expired Cold Drinks Case : 14000 लिटर बनावट कोल्ड्रिंक्स जप्त; एक्सपायरी बेबी फूड-चॉकलेटवर तारीख बदलून लावले बारकोड

Solapur Crime: ‘शी’ कपड्याला लागल्याने संताप; आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून केली निर्घृण हत्या
2

Solapur Crime: ‘शी’ कपड्याला लागल्याने संताप; आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून केली निर्घृण हत्या

Madhyapradesh Crime: अल्पवयीन मंदिरात दर्शनासाठी गेली आणि नको ते घडलं, पुजाऱ्याने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले नंतर…
3

Madhyapradesh Crime: अल्पवयीन मंदिरात दर्शनासाठी गेली आणि नको ते घडलं, पुजाऱ्याने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले नंतर…

Chhatrapati Sambhajinagar: नदीकाठी दुर्गंधी, पुढे आला धक्कादायक प्रकार; पैठणमध्ये अर्धवट कुजलेला मृतदेह आढळला
4

Chhatrapati Sambhajinagar: नदीकाठी दुर्गंधी, पुढे आला धक्कादायक प्रकार; पैठणमध्ये अर्धवट कुजलेला मृतदेह आढळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.