Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat Crime: ६३ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; गर्भवती राहताच…

गुजरातमधील अंकलेश्वर येथे ६३ वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. अत्याचारामुळे मुलगी गर्भवती राहिली असून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 08, 2026 | 03:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • विद्यार्थीनी गेली चार वर्षे त्या शिक्षकाकडे शिकवणीला जात होती.
  • आरोपीने विश्वासाचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याचा आरोप.
  • धमकीमुळे पीडित मुलगी बराच काळ शांत राहिली.
गुजरात: गुजरात येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६३ वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणी पीडितेच्या आईने आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, आरोपी शिक्षकाला ताब्यात घेत प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु केला आहे. हा प्रकरण गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे घडला.

काय घडलं नेमकं?

अल्पवयीन मुलगी एका शिक्षकाच्या घरी शिकवणीसाठी जात होती. शिक्षक विद्यार्थिनीला ट्युशनसाठी बोलवायचा. त्याचदरम्यान आरोपी शिक्षिकेने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. आरोपी शिक्षकाने हे घृणास्पद हरकत केल्यानंतर मुलीला याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती. शिकवणी शिक्षकाच्या क्रूर वर्तनामुळे घाबरलेल्या अवस्थेतील पीडितेनं घटनेबाबत कोणाला काहीही सांगितले नाही.

अल्पवयीन मुले-मुली अचानक बेपत्ता होण्याचे वाढतंय प्रमाण; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

काही काळानंतर मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. कुटुंबियांनी विचारपूस केली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगण्यास नकार दिला होता. तिला एका महिला डॉक्टरकडे नेण्यात आले, तपासणीनंतर पीडित गर्भवती असल्याचे दिसून आले होते. संबंधित प्रकरणाची माहिती समजताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली.

पीडितेच्या आईने आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल केल्यानंतर अंकलेश्वर बी डिव्हिजन पोलिसांनी आरोपीविरुद्ध कारवाई सुरु केली. चार वर्षापासून शिकवणी घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित प्रकरणात शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पाठवलेल्या १५ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाकडून अत्याचार

गुजरात येथून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या मामाने आणि तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आईने आपल्या मुलीला मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी तिने आपल्या नातेवाईकांकडे पाठवले होते. मात्र त्या नातेवाईकांकडून त्या पीडितेशी नको तेच कृत्य केलं. घडलेली घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली.

Solapur Crime: प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला दिला नकार; 28 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: अत्याचार किती काळ सुरू होता?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार, मुलगी अनेक वर्षे शिकवणीला जात होती; तपासातून कालावधी स्पष्ट होणार.

  • Que: प्रकरण उशिरा का समोर आले?

    Ans: आरोपीच्या धमकीमुळे आणि भीतीमुळे पीडित शांत राहिली.

  • Que: कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला?

    Ans: पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत, जो अल्पवयीनांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी कठोर आहे.

Web Title: Gujarat crime a 63 year old teacher sexually assaulted a minor student when she became pregnant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
1

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
2

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
3

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार
4

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.