Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: सकाळी मद्यधुंद कारचा कहर; कारवर पोलिस लिहिलेले; आतमध्ये…

नवी मुंबईतील करावे गावाजवळ मद्यधुंद कार चालकाने भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक दिली. कारवर ‘पोलिस’ नेमप्लेट असून आत वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे आयडी सापडल्याने खळबळ उडाली. सुदैवाने जीवितहानी टळली; पोलिस तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 08, 2026 | 02:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • करावे गावाजवळ भरधाव कारचा भीषण अपघात
  • अनेक वाहनांचे मोठे नुकसान, जीवितहानी नाही
  • कारवर ‘पोलिस’ नेमप्लेट आढळली
नवी मुंबई: नवी मुंबई येथील करावे गावाजवळ आज एका मद्यधुंद कारचा थरार पाहायला मिळाल्याचे समोर आलं आहे. एका कार चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात धक्कादायक आणि विशेष म्हणजे ज्या कारणे हा अपघात केला त्यावर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट होती. एवढेच नाही तर कारमध्ये मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे ओळखपत्र साडपडला. त्यामुळे या घटनेने खळबळ उडाली आहे.

Solapur Crime: प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला दिला नकार; 28 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, करावे गावाजवळ एक इनोव्हा कार सुसाट वेगाने येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आणि आणि रस्त्यावरून धावत असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती की या धडकेत गाड्यांना अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणीही जीवितहानी झाली नाही.

कारमध्ये काय सापडले

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी कारची पाहणी केली. तेव्हा कारवर पोलीस अशी पाटी होती. तसेच कारच्या आत मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र सापडले आहे. प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार, कार चालक प्रचंड नशेत होता आणि त्याच अवस्थेत तो गाडी चालवत होता.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ही कर नेमकी कोणाची आहे आणि अपघाताच्या वेळी चालक कोण होता. याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे ओळखपत्र सापडल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: नवी मुंबईतील करावे गावाजवळ.

  • Que: अपघातात जीवितहानी झाली का?

    Ans: नाही, फक्त वाहनांचे नुकसान झाले.

  • Que: कारमध्ये काय सापडले?

    Ans: वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे ओळखपत्र.

Web Title: Navi mumbai crime drunk driver causes havoc in the morning the car had police written on it inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Case: लोहगड हत्याकांडात मोठा ट्विस्ट; ‘गाडीत बसायलाही तयार नव्हती सिया’, ड्रायव्हरने सांगितला बाली ट्रिपचा घटनाक्रम
1

Ketan Agrawal Case: लोहगड हत्याकांडात मोठा ट्विस्ट; ‘गाडीत बसायलाही तयार नव्हती सिया’, ड्रायव्हरने सांगितला बाली ट्रिपचा घटनाक्रम

Nasrapur Crime: महाराष्ट्र हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात आज शिक्षा; फाशी की जन्मठेप? निर्णयाकडे लक्ष
2

Nasrapur Crime: महाराष्ट्र हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात आज शिक्षा; फाशी की जन्मठेप? निर्णयाकडे लक्ष

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
3

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू
4

Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.