Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: संतापजनक! विवाहित महिला व अल्पवयीन बहिणीवर मावसभाऊ-मित्राकडून अत्याचार

ग्वाल्हेरमध्ये विवाहित महिला आणि तिच्या अल्पवयीन बहिणीवर मावसभाऊ व त्याच्या मित्राने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. लग्नाचे आमिष दाखवून पैसे लुटल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 08, 2026 | 01:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मावसभाऊ व मित्राकडून दोन्ही बहिणींवर अत्याचार
  • लग्नाचे आमिष दाखवून 40 हजार रुपये व दागिने लुटले
  • आरोपी फरार; पोलिसांकडून तपास आणि शोधमोहीम सुरू
मध्यप्रदेश: मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथून धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय विवाहित महिलेवर आणि तिच्या १७ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर मावस भावाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेचा पती कामानिमित्त गुजरातमध्ये राहतो, त्यामुळे आपल्या लहान मुलीच्या देखभालीसाठी तिने अल्पवयीन बहिणीला सोबत ठेवले होते. मात्र याचाच फायदा महिलेचा मावस भाऊ आणि त्याच्या मित्राने घेतला या दोघींना आपल्या जाळयात ओढले आणि त्यांच्यावर अत्याचार केले.

Uttar Pradesh: लघुशंकेसाठी बसमधून उतरलेल्या प्रवाश्यांना टँकरने चिरडलं; 6 जणांचा मृत्यू, तर…

काय घडलं नेमकं?

दोघी पीडित बहिणी मंदिरातून परतत होते त्यावेळी अंधार झाल्यामुळे त्यांच्या मावस भावाने आणि अमन खान नावाच्या त्याच्या मित्राने त्यांना घरी सोडतो असे सांगितले. रात्री उशीर झाल्याचे कारण सांगून ते दोघेही पीडितेच्या घरी थांबले. रात्रीच्या वेळी दोन्ही नराधमांनी या बहिणींना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर बलात्कार केला.

अत्याचार केल्यांनतर दुसर्या दिवशी सकाळी आरोपींना लग्नाचे अमिश दाखवून दोघीनींही सोबत घेतले. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर प्रवासासाठी आणि राहण्या-खाण्यासाठी पैसे नसल्याचे नाटक करत आरोपी मावस भावाने पीडितेकडून 40 हजार रुपये रोख आणि चांदीचे जोडवे हडपून घेतले. त्यानंतर दोघींनाही तिथेच सोडून मावसभाऊ आपल्या मित्रासह पसार झाला.

मात्र काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिला जेव्हा मावशीच्या घरी चौकशीसाठी गेली, तेव्हा तिथेही आरोपी सापडला नाही. शेवटी पीडित महिला माहेरी पोहोचली असता तिला तिथे आरोपी मावस भाऊ दिसला. जेव्हा तिने पैशांची मागणी केली तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी मावस भावाने यापूर्वीही पीडित महिलेसोबत अत्याचार केला होता, मात्र भीतीपोटी तिने तेव्हा कोणालाही काही सांगितले नाही.

मात्र शेवटी तिने हिंमत एकवटून घडलेली सगळी घटना आपल्या आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दखल केला असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Bihar Crime: चार मित्रांनी एकत्र घेतलं उचललं टोकाचं पाऊल; एकाच कंपनीत करायचे नोकरी; काय घडलं नेमकं ?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे.

  • Que: आरोपी कोण होते?

    Ans: पीडितेचा मावसभाऊ आणि त्याचा मित्र.

  • Que: सध्या प्रकरणाची स्थिती काय?

    Ans: गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Madhya pradesh crime outrageous a married woman and her minor sister were assaulted by their cousin and his friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.