Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali Crime: 8 वीच्या मुलीसोबत ऊसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार, आरोपींनी विवस्त्र केले, नंतर कपडे घेऊन फरार आणि….

सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये 8 वीतील शाळकरी मुलीवर दोघांनी ऊसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पीडितेला विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले. दोघांना अटक; पोक्सोअंतर्गत गुन्हा.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 18, 2025 | 09:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • फोन करून मुलीला बोलावून ऊसाच्या शेतात नेलं
  • आळीपाळीने अत्याचार; विरोध केल्यावर मारहाण
  • विवस्त्र सोडून आरोपी फरार; दोघे अटकेत, पोक्सो लागू
सांगली: सांगलीच्या ईश्वरपूर येथून एक धक्कदायक घटना समोर अली आहे. ८वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. आरोपींचे नाव ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे असे आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय घडलं नेमकं?

अल्पवयीन पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत ईश्वरपूरमध्ये राहते. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋतिक महापुरे याने पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतले. त्यानंतर ऋतिक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुजारपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेले. तिथे दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. यावेळी तिने विरोध केला असता तिला त्यांनी मारहाणही केली. एवढेच नाही तर तिच्यावर अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये अपघाताच्या नावाखाली खून! जुन्या वादातून दोन मित्रांनी 35 वर्षीय तरुणाची केली हत्या

विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर

यानंतर पीडिता ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही जणांना निदर्शनास आली. त्यांनी तिला तातडीने कपडे दिले आणि ईश्वरपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता तिने घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी ऋतिक दिनकर महापुरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. एवढेच नाही तर त्याच्या विरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी अश्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

सांगलीत भीषण अपघात! बाइकवरून जाताना डंपरची धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर

सांगली जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात एका ३२ वर्षीय महिलेचा जागीच जीव गेला. तर महिलेचा पती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील मिरज- पंढरपूर मार्गावर सिव्हिल हॉस्पिटलसमोर आज सकाळी झाली. डंपरने बाईकला जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली. ही संपूर्ण दुर्घटनेचा घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेननंतर डंपर चालक पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला तातडीने पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

चंद्रपुरातील किडनी प्रकरण समोर येताच पोलिसांकडून मोठी कारवाई; सहा जणांवर गुन्हा दाखल करून…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरात.

  • Que: आरोपींवर कोणता गुन्हा दाखल?

    Ans: पोक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हा.

  • Que: सध्या पोलिस कारवाई काय?

    Ans: दोन्ही आरोपी अटकेत; पुढील तपास सुरू.

Web Title: Sangali crime an 8th grade girl was sexually assaulted repeatedly in a sugarcane field

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये अपघाताच्या नावाखाली खून! जुन्या वादातून दोन मित्रांनी 35 वर्षीय तरुणाची केली हत्या
1

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये अपघाताच्या नावाखाली खून! जुन्या वादातून दोन मित्रांनी 35 वर्षीय तरुणाची केली हत्या

Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले
2

Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
3

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक
4

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.