सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात भरदिवसा तिघा जणांनी एका रेकॉर्डवरील गुंडांचा पाठलाग करत त्याची धारदार हत्यारांनी वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत अल्पवयीन संशयितासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण देशभर गाजत असताना तासगाव तालुक्यातील मुरूम माफियांनी तक्रार करणाऱ्या सामान्य लोकांना धमकावण्याचे काम सुरू केले आहे.
सांगलीमध्ये खळबळ उडवून (Sangli Crime) देणारी घटना घडली आहे. पोलीस असल्याचा बनाव करत सांगली शहरातल्या मिरज रस्त्यावर भरदिवसा रिलायन्स ज्वेलरी शॉपवर (Reliance Jwelery) दरोडा टाकण्यात आला आहे. सात ते आठ…
मिरजेतील शेतकरी चौकात दोन गुन्हेगारांत जोरदार हाणामारी झाली. ही घटना सोमवारी रात्री घडली. यादरम्यान तरुणांचे दोन गटही भिडले होेते. या प्रकारामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव…