Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारु पिण्यास पैसे न दिल्याने सुरक्षा रक्षकावर हल्ला; आधी डोक्यात घातला दगड नंतक पेव्हर ब्लॅाक, घटना सीसीटिव्हीत कैद

तर या प्रकरणी गुन्हा दाखल करत विष्णू नगर पोलिसांणी हल्लेखोर हर्षद कुशाळकर याला सिद्धार्थ नगर येथून बेड्या ठोकल्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे हे करीत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 14, 2023 | 01:52 PM
दारु पिण्यास पैसे न दिल्याने सुरक्षा रक्षकावर हल्ला; आधी डोक्यात घातला दगड नंतक पेव्हर ब्लॅाक, घटना सीसीटिव्हीत कैद
Follow Us
Close
Follow Us:

दिवसेंदिवस राज्यात गुन्हे वाढताना दिसत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा काही धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. क्षुल्लक कारणावरुन हत्या होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. असाच एक प्रकार डोंबिवलीमधून उघडकीस आला आहे. डोंबिवली (Dombivli Crime News) परिसरातील पश्चिम कोपर रोड परिसरात दारु पिण्यासाठी पैसे आणि बसण्याठी खुर्ची देण्यास नकार देणाऱ्या सुरक्ष रक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा जखमी झाला असून या प्रकरणी आरोपी हर्षद कुशाळकरला अटक करण्यात आली आहे.

[read_also content=”चिमुकल्याची महाकाय अजगरसोबत मैत्री! अंगाखांद्यावर खेळतोय, हाताने जबडा उघडतोय; Video पाहून भरेल धडकी https://www.navarashtra.com/viral/child-playing-with-giant-python-shocks-people-calls-parents-irresponsible-nrps-431657.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली परिसरातील पटेल आर मार्ट बाहेर गुरुवारी रात्री हा प्रकार घडला असून याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आरोपी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्ष रक्षका मुन्नीराम सहानी याला ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करन्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

डोंबिवली पश्चिम कोपर रोड परिसरात असलेल्या पटेल आर मार्ट मध्ये मुन्नीराम सहानी हे सेक्युरिटी गार्ड आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास सहानी कर्तव्यावर असताना पाऊस आला म्हणून दुकानासमोर टेम्पो मध्ये बसले होते. यावेळी हर्षद त्या ठिकाणी आला.त्याने सहानी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यानंतर वॉचमन साठी असलेली खुर्ची बसण्यास मागितली. मात्र सहानी यांनी नकार दिला.त्यामुळे संतापलेल्या हर्षदने शिवीगाळ करत सहानी यांच्या डोक्यात बाजूला पडलेला दगड घातला त्यानंतर पुन्हा घातला व तिथून निघून गेला .या हल्ल्यात सहानी गंभीर जखमी झाले. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करत विष्णू नगर पोलिसांणी हल्लेखोर हर्षद कुशाळकर याला सिद्धार्थ नगर येथून बेड्या ठोकल्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे हे करीत आहेत.

Web Title: Security guard killed for not paying for alcohol in dombivli nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2023 | 01:52 PM

Topics:  

  • Dombivali Crime
  • thane

संबंधित बातम्या

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
1

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
2

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
3

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

Dahi Handi 2025 : मुंबई-ठाण्यातील या भागात सर्वात उंच दहीहंडी, ‘संस्कृती’ देणार 25 लाखांचे ‘लोणी’, कोणत्या गोविंदला मिळणार बक्षीस?
4

Dahi Handi 2025 : मुंबई-ठाण्यातील या भागात सर्वात उंच दहीहंडी, ‘संस्कृती’ देणार 25 लाखांचे ‘लोणी’, कोणत्या गोविंदला मिळणार बक्षीस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.