डोंबिवली खोणी पलाव्यात मोबाईल पासवर्ड वादातून घरगुती हिंसाचार. आजोबा आणि मोठ्या भाऊने आई-बेटाला बेदम मारहाण केली. यात माय-लेक गंभीर जखमी झाले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
डोंबिवलीतील फिनिक्स इन्व्हेस्टमेंट घोटाळ्यात १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक झाली. ठाणे EOW ने चार आरोपींना अटक केली असून चार फरार आहेत. पोलिसांनी लोकांना आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन…
डोंबिवली येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेच्या मुख्याध्यापकानेच ६ वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.
एका शिक्षकाने आधी एका शिक्षिकेला फसवले त्यानंतर त्यांना मुलं झालं नंतर तिला सोडून दिले. त्यानंतर त्याने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केलं मात्र ते लग्न टिकले नाही ती माहेरी परत गेली. नंतर…
डोंबिवली येथून एक फसवणुकीची मोठी बातमी समोर आली आहे. बनावट सोनाच्या नाण्यांच्या बदल्यात तब्बल १० लाख ३३ हजार रुपये किमतीचा सोन्याचा कंठीहार घेऊन आरोपी पसार झाला आहे. यामुळे दुकानदाराला लाखोंचा…
डोंबिवलीतून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका हाय प्रोफाइल सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीला इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून आरोपीने जाळ्यात ओढले.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाच, मूर्ती घेण्यासाठी गेलेल्या डोंबिवलीतल्या भाविकांना मंगळवारी धक्का बसला. मूर्तिकाराचा फोन बंद असून, कारखानाही बंद झाल्याचे त्यांना दिसून आले.
डोंबिवली येथून एक चोरीची घटना समोर आली आहे. तुमच्या घरात वापरून झालेले कपडे आहेत का. ते आम्हाला गरीब गरजू लोकांना द्यायचे आहेत, असे म्हणत एका महिलेचे तीन लाख ६० हजार…
एका १९ वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला हाताची नस कापण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. तिला धमकी देत प्रेमाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संबंधित…
२०१५ मध्ये डोंबिवलीत एका क्रूर कृत्य समोर आला आहे. एका सख्या भावाने बहिणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांची…
15 वर्षीय मुलीचे अपहरण करत तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची घटना डोंबिवलीत शहरात उघडकीस झाली आहे. यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वादात पाच जण जखमी झाले असून, चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, विष्णुनगर पोली
घरात दुपारच्या सुमारास बँकेत पैसे काढण्यासाठी जाते असे सांगून सून घरातून निघाली.सासूने घरातील कपाट तपासले असता तिजोरीत असलेले दागिने गायब. सासूने आपल्या सून आणि सुनेच्या मित्राच्या विरोधात तक्रार केली आहे.
रिलस्टार सुरेंद्र पाटील बलात्कार प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. ज्या मुलीने सुरेंद्र पाटीलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला तिनेच पैश्यांची मागणी केली होती. अशी माहिती सुरेंद्र पाटीलच्या भावाने दिली…
डोंबिवली, जुनी डोंबिवली पश्चिममध्ये इंग्रजी शब्दावरून मराठी-उत्तर भारतीय वादाला चिघळण्याची घटना समोर आली आहे. 'Excuse me' असं बोलल्याने महिला आणि तिच्या कुटुंबियांना भर रस्त्यात मारहाण झाली.
. मित्राच्या पैश्यांवर डोळा ठेवणाऱ्या या आरोपींनी आपल्याच मित्राच्या मुलाला किडनॅप करण्याचा कट रचला. मात्र पुढे असं काही घडलं की, आरोपींचा गुन्हा पुराव्यानिशी सिद्ध झाला.
दुबईचे चलन असलेले 700 दिरम देण्याचे आमिष दाखवत 3 आरोपींनी डोंबिवलीतील एका औषध विक्रेत्याला तब्बल चार लाखाचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खोणी पलावा परिसरातून दोघांना अटक केली असून एका…
तर या प्रकरणी गुन्हा दाखल करत विष्णू नगर पोलिसांणी हल्लेखोर हर्षद कुशाळकर याला सिद्धार्थ नगर येथून बेड्या ठोकल्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे हे करीत आहेत.