Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू; मित्रांच्या डोळ्यांदेखत वाहून गेल्याने खळबळ

नैतिक हा दोन मित्रांसह गोसेखुर्द कालव्यावर अंघोळीसाठी गेला होता. अंघोळ करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने नैतिकचा पाण्यावरील तोल सुटला आणि तो प्रवाहासोबत वाहून जाऊ लागला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2026 | 03:04 PM
अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू; मित्रांच्या डोळ्यांदेखत वाहून गेल्याने खळबळ

अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू; मित्रांच्या डोळ्यांदेखत वाहून गेल्याने खळबळ

Follow Us
Follow Us:

चंद्रपूर : मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेला विद्यार्थी गोसेखुर्द कालव्यात वाहून गेला. ही घटना सावली शहरानजीक मंगळवारी उघडकीस आली. नैतिक विठ्ठल शेडमाके (वय १५, रा. सावली) असे वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. नैतिकचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. घटनास्थळापासून 10 किमी अंतरावर मुलाचा मृतदेह सापडला.

सोमवारी दुपारी नैतिक हा दोन मित्रांसह गोसेखुर्द कालव्यावर अंघोळीसाठी गेला होता. अंघोळ करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने नैतिकचा पाण्यावरील तोल सुटला आणि तो प्रवाहासोबत वाहून जाऊ लागला. मित्राने डोळ्यांसमोर वाहून जाताना पाहिल्याने दोन्ही मित्र घाबरले आणि तेथून निघून गेले. घाबरलेल्या मित्रांनी या घटनेची माहिती तत्काळ कोणालाही दिली नाही.

दरम्यान, नैतिक संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर संशय आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता, कालव्यावर घडलेली घटना समोर आली.

शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले

दुसऱ्या एका घटनेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर चार पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे.

कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून यापूर्वी अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे असताना आता गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला. सत्यपाल नीलकंठ सलामे (वय 26, रा. कोरंभी) असे या तरुणाचे नाव आहे. सत्यपाल सलामे याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आली. सत्यपाल हा शेळीपालन व मजुरीचेही काम करत होता. बुधवारी (दि. 23) तो सकाळी दहाच्या सुमारास आपल्या आईला शेळ्यांसाठी चारा आणायला जातो, असे सांगून सायकलने घराबाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घरी परतला नाही.

हेदेखील वाचा : आंघोळीसाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा जबलपूरच्या नदीत बुडून मृत्यू; पर्यटनच बेतलं जीवावर

Web Title: Student drowns in canal while going for a bath incident in chandrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • chandrapur news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.