Boy Drowned In Dam : एक चूक अन् व्यक्ती झाला बेपत्ता...! धरणावर स्टंट करताना तरुण पाण्यात वाहून गेला, बचाव पथकाने शोध मोहीम सुरू केली असून तरुणाचा अजूनही काही सुगावा लागेलेला…
आईला शेळ्यांसाठी चारा आणायला जातो, असे सांगून सायकलने घराबाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे, गावात व परिसरात शोधाशोध केली.
Shocking Video Viral: क्षणभराचा आनंद व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला! पाण्यात पोहायला गेला अन् शेवटी नको तेच घडलं... याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील थरार दृश्ये तुमच्या अंगावर…
Heart Touching Video: व्हिडिओच्या नादात जीवाला मुकली, समुद्राच्या लाटांनी क्षणातच केला घात... या थरार घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील.
चंद्रपूर येथून सुमारे 40 प्रवाशांचा एक गट एका पर्यटक बसने धार्मिक स्थळांच्या भ्रमंतीसाठी निघाला होता. प्रवाशांची बस गुरुवारी सकाळी भेडाघाटला पोहोचली. त्यानंतर बस मैहर चित्रकूटला रवाना होणार होती.
रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
माण तालुक्यात झालेल्या पावसाने परिसरातील पाझर तलाव भरले आहेत. तसेच माण नदीत पाणीसाठा झाला आहे. बंधारे भरले असल्याने शेतकरी व युवकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सचिन अहिरे यांनी केले…
सुदैवाने यात ३ मुले मात्र बचावली. या दोघांसह अन्य तीन मुले बोरामणी गावच्या शिवारात असलेल्या दत्तात्रय शेळके यांच्या विहिरीत गुरुवारी दुपारी बारा वाजता मुले पोहायला गेली होती.
प्रशिक महेशकर (वय 28) याचा वाढदिवस असल्याने बाहेर फार्महाऊसवर पार्टी करण्याची त्यांनी योजना आखली. मंगळवारी रात्री एकूण 12 मित्र वाठोडा ठाण्यांतर्गत पांढुर्णा येथील गोल्डन व्हॅली फार्महाऊसवर पार्टीसाठी गेले.